GMC Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल 680 रिक्त पदांसाठी भरती..!

GMC Bharti 2024 मित्रांनो या भरती बद्दल आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत या भरतीच्या अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत जाहिरात 1

अधिकृत जाहिरात 2

  1. त्याचबरोबर वेतन व मानधन जे काही असेल ते पंधरा हजार ते 47 हजार सहाशे रुपये इतके असेल
  2. यासाठी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत असेल
  3. भरतीचा कालावधी हा पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी आहे
  4. खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शिल्लक रक्कम ही हजार रुपये असेल व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांना 900 रुपये इतकी असेल
  5. अधिकृत संकेतस्थळ इथं पहा
  6. पदाचे नाव हे गट ड वर्ग चार
  7. व्यवसायिक पात्रता मित्रांनो उमेदवारांकडे संबंधित या पदाप्रमाणे शैक्षणिक पात्रता माध्यमिक शाळा परीक्षा इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  8. नोकरीचे ठिकाण हे नागपूर असेल व या भरतीचे एकूण 680 रिक्त पदे भरण्यात येणार आहे
  9. महत्वाची सूचना ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्यां उमेदवारी पात्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा अधिवासातील असणे आवश्यक आहे पदराने आवश्यकतेनुसार आधी यांस प्रमाणपत्र देखील सादर करावे.
  10. या भरतीची अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 20 जानेवारी आणि  24 जानेवारी पर्यंत असणार आहे.

ही माहिती तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांमध्ये पाठवा.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!