Gas Cylinder Rate marathi : आता फक्त 700 रुपये मध्ये मिळणार घरगुती गॅस सिलेंडर वाचा सविस्तर माहिती. !

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas Cylinder Rate marathi : आता फक्त 700 रुपये मध्ये मिळणार घरगुती गॅस सिलेंडर वाचा सविस्तर माहिती..!

Gas Cylinder Rate marathi नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन बाजारभावाची माहिती व आढावा पाहणार आहोत जी की आपल्याला दैनंदिन जीवनात तिचा पुरेपूर वापर होतो तर मित्रांनो आज आपण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बाबत माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो घरगुती गॅस हा आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला माहीतच आहे, परंतु मित्रांनो मागील काही दिवसापासून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होत असल्याकारणाने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट अस्वस्थ होत आहे.आणि याच कारणामुळे आपल्याला अनेक गोष्टीची सामना करावा लागतो. व अनेक गोष्टी सोबत तडजोड देखील करावी लागते तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्येच नागरिकांच्या दैनंदिन खर्चाचे समस्या देखील वाढत आहेत.

Gas Cylinder Rate marathi या समस्याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन घोषणा करून एलपीजी गॅस सिलेंडर वर एक नवीन सबसिडी देण्याचे ठरविले आहे.व अतिरिक्त सबसिडी देण्याचे देखील सरकारने मान्य केलेले आहे.

तर मित्रांनो आता आपण गॅसच्या सिलेंडर साठी 1100 रुपये मोजण्या ऐवजी, आता मात्र फक्त आणि फक्त 750  रुपये मोजायचे आहेत म्हणजेच द्यायचे आहेत तर मित्रांनो हा निर्णय फक्त काही राज्यांमध्येच लागू करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढलेले आहेत.

Gas Cylinder Rate marathi चला तर मित्रांनो पाहूयात कोणकोणत्या राज्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आलेला आहे.तर मित्रांनो केंद्र सरकारने फक्त दहा राज्यांमध्येच हे दर ठेवण्याचे ठरवले आहे. आणि त्या नियमानंतर घरगुती गॅस सिलेंडर हा खूप स्वस्त असणार आहे.

येणाऱ्या 15 जून पासून हे सर्व नवीन नियम लागू होतील असे केंद्र सरकारने सांगितलेले आहे. व 16 जून पासूनच ग्राहकांना साडेसातशे रुपये,मध्ये घरगुती गॅस सिलेंडर वाटप करण्यात येईल. तर मित्रांनो हा गॅस सिलेंडर तुम्ही बुक केला तरच तुम्हाला साडेसातशे रुपये मध्ये मिळणार आहे.

Gas Cylinder Rate marathi बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कानपूर, ओडिसा या आठ राज्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने फक्त या आठ राज्यांमध्येच हा नियम लागू करण्याचे ठरविलेली आहे.

Gas Cylinder Rate marathi गॅस सिलेंडरचे रेट म्हणजेच किमती का वाढले होते :

तर मित्रांनोत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती या कच्च्या तेलावर आधारित असतात आणि अशातच ब्रेट क्रूड तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजार समितीमध्ये 110 डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे व अशातच युक्रेन विरुद्ध रशिया युद्ध झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि यामुळेच गॅसच्या दरातही सातत्याने वाढ होताना दिसत आहे तर मित्रांनो नोव्हेंबर 2020 पासून एलपीजीच्या किमतीत वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे व अशातच कोरोनाचा प्रभाव देखील वाढत गेला होता व त्यामुळे (Gas Cylinder Rate) वायूच्या मागणी देखील म्हणजेच ऑक्सिजनच्या मागणीत देखील वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले ह्या कारणामुळे जगभरात कृत्रिम टंचाई निर्माण झाली व याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू झाले होते रशियातून भारतात पुरवला जाणारा वायू ऑक्सिजन न पुरवल्यामुळे हा तेलाच्या मालावरती मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आणि यामुळेच रशिया आणि युक्रेन चे हे युद्ध महागाईच्या भडका घेऊन आले व याच कारणामुळे एलपीजी गॅस म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर मध्ये वाढ होतांना दिसून आले.

Gas Cylinder Rate Marathi: Now you will get domestic gas cylinder for just Rs 700 Read details..!

Gas Cylinder Rate marathi

Gas Cylinder Rate Marathi Hello Friends, today we are going to see information and review of a new market price which is used to our daily life, while friends, today we will see information about the price of domestic gas cylinders.

Friends, we know that domestic gas is very important to us, but friends, due to the increase in the price of gas cylinders for the last few days, the budget of the common citizens is getting restless. And while many things have to be compromised, friends, it is in such a situation that the problems of day-to-day expenditure of citizens are also increasing.

In order to deal with the problem of gas cylinder rate marathi, the central government has decided to give a new subsidy on LPG gas cylinder by making a new announcement and has also agreed to give additional subsidy.

So friends, now instead of paying Rs 1100 for a gas cylinder, now we have to pay only Rs 750, while friends, the central government has issued an order to implement this decision only in some states.

Let’s see in which states this rule has been implemented. Friends, the central government has decided to keep this rate in only ten states. And after that rule, domestic gas cylinders will be much cheaper.

The central government has said that all these new rules will come into effect from June 15. And from June 16 onwards, domestic gas cylinders will be distributed to customers at Rs 750. Friends, you will get this gas cylinder for Rs 750 only if you book it.

The gas cylinder rate has been implemented in eight states namely Bihar, Rajasthan, Haryana, Punjab, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Kanpur and Odisha. The central government has decided to implement this rule only in these eight states.

Gas Cylinder Rate Marathi: Why the price of gas cylinders has increased :

Friends, the price of domestic gas cylinders is based on crude oil and in such a situation, the price of Brett crude oil has reached $ 110 in the International Market Committee and in the same way, due to the Ukraine-Russia war, the price of crude oil has increased and due to this, the price of gas is also increasing continuously. And at the same time, the impact of Corona was also increasing and as a result, the demand for gas (Gas Cylinder Rate) also increased significantly, due to which artificial shortages were created all over the world and in the month of February this year, the Russia vs Ukraine war started. And that’s why the war between Russia and Ukraine brought inflationary shocks, and that’s why LPG gas, or domestic gas, was rising.

To know more about government schemes and daily updates of market prices join our whatsapp group, link given below :

WHATSAPP GROUP LINK

 

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!