galyukt shivar yojana 2023 : तळ्यातील गाळ वावरात टाकण्यासाठी राज्य सरकारकडून भेटणार 100% अनुदान..!

galyukt shivar yojana 2023 : नमस्कार शेतकरी बांधवांनो आता आपण एका नवीन योजनांची माहिती सविस्तर व सुसंगतपणाने पाहणार आहोत. तर मित्रांनो आपण रोजच नवनवीन योजनेची माहिती घेत असतो आणि इतर घडामोडी देखील बदल देखील बातम्या व लेख वाचत असतो त्याच प्रकारे आज देखील आपण एका नवीन योजनेची माहिती व आढावा या ठिकाणी घेणार आहोत तर मित्रांनो आजची नवीन योजना ही अशी आहे की राज्य महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच जाहीर केलेली आहे की प्रत्यक्ष शेतकऱ्याला तळ्यातील गाळ हा मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो राज्य सरकारने तळ्यातील गाळ मोफत देण्याचं ठरवले आहे. आणि हा गाळ आपण आपल्या शेतात वापरला जातो किंवा करतो. 
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

galyukt shivar yojana 2023 कारण आपल्याला माहीतच आहे पेरणीनंतर शेणखताचा व तळ्यातील गाळाचा अतिशय फायदा होत असतो व हा फायदा हा जमीन निरोगी सुदृढ राहण्यासाठी आणि पीक भरदस्त येण्यासाठी होतो. व यामुळे आपल्या पिकाचे चांगल्या प्रमाणात उत्पन्न व चांगल्या प्रमाणात वजन देखील वाढते. मित्रांनो पाहिला गेले तर गाळ मातीचा हा वापरामुळे हलक्या व मध्यम जमिनीचे कमीत कमी असलेले सुपीकता वाढविण्यास मदत होते परंतु गाळ टाकल्यामुळे आपल्या शेतात ओलावा साठवणूक क्षमता देखील पूर्णपणे वाढवली जाते आणि मित्रांनो अशा पद्धतीने गाळ टाकल्यामुळे नैसर्गिक अन्नद्रव्य, सेंद्रिय पदार्थ आणि चिकन मातीचे प्रमाण हे देखील जास्त असते किंवा होते.

galyukt shivar yojana 2023 तर मित्रांनो या सर्व बाबीकडे लक्ष देत राज्य सरकारने हा योजनेचा आराखडा आखलेला आहे व ती योजनेचा लाभ अधिक प्रमाणात शेतकऱ्याला होण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना 37 हजार पाचशे रुपये अनुदान देणार आहे प्रत्यक्ष शेतकऱ्याला प्रत्येकी एक एकरी एकरी पंधरा हजार रुपये देणार आहे म्हणजेच हा काळ शेतकऱ्यांना वाहून नेण्याचा कर्ज भागवत आहे खर्च भागणार आहे म्हणजेच हा गाळ शेतकऱ्यांना वाहून नेण्याचा त्यामुळे गाळ मोफत आहे पण शेतकऱ्यांना गाळ टाकण्यासाठी गाळ वाहून येण्याचा खर्चही देखील सरकार देत आहे शेततळे मोफत देणे आणि शेतीची कार्यक्षमता वाढणे वाढेल म्हणजेच गाळमुक्त धरणामुळे शेतकऱ्याचे उत्पन्नही वाढेल आणि पाण्याचा साठा अधिक होतो आणि चांगल्या कामासाठी सरकार 15000 रुपये अनुदान म्हणून दोन्ही बाजूने देत आहे.

ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 39600 रुपये जमा स्वतःचे नाव..!

E-Peek Pahani

तर मित्रांनो या योजनेची सुरुवात नुकताच झालेली नसून ही योजना गेल्या दोन वर्षापासून म्हणजेच 2021 पासून महाराष्ट्रात गाळमुक्त शिवार योजना ही राज्य सरकारने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आज अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा घ्यायचा व त्यासाठी लागणारी कागदपत्रे काय असतील व नियम व अटी काय असतील व अर्ज कसा करायचा व  कुठे करायचा याची पद्धत म्हणजेच मेथड माहित नाही तर शेतकरी बांधवांनो यासंबंधीची माहिती तुम्हाला आम्ही खालील प्रमाणे सविस्तर अशी देणार आहोत.

galyukt shivar yojana 2023 या योजनेचे वैशिष्ट्य :

या योजनेत स्थानिक शेतकरी सहभागी होत असून अल्प सुधारक व अल्पभूधारक ही शेती खर्चासाठी अनुदान दिले जाते उदाहरणार्थ शेतकरी स्वखर्चाने गाळ काढण्यास तयार आहेत सार्वजनिक खाजगी भागीदार वाढवायचा आपल्यासाठी आवश्यक यात्रा यंत्रणा 2023-24 या आर्थिक वर्षासारखा गृहप्रतिनिधीतून म्हणजेच जलयुक्त शिवार 1.0 मध्ये तयार केली आहे केली जाईल.

काय आहेत सोयाबीनचे नवीन दर, इथे पहा सोयाबीनचा भाव..!

Today soyabean bajarbhav

galyukt shivar yojana 2023 जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांना अनुदानाची किती मदत आहे :

जर मित्रांनो तुम्हाला पंधरा हजार रुपयांच्या मर्यादीवर म्हणजेच एका एकर मध्ये 400 घनमीटर गाळावर 35.75 पैसे प्रति लागतात मर्यादित प्रति गॅलन मीटर मर्यादित अनुदान दिले जाईल हे अनुदान अडीच एकरपर्यंतच्या शेतासाठी उपलब्ध नसेल म्हणजेच एक हेक्टर शेतात मिळणाऱ्या शेतीपेक्षा जास्त व त्यासाठी 37 हजार 500 रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाणार असून विधवा अपंग आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मर्यादा लागू असेल.

कर्जमाफी योजनेच्या नवीन पात्र शेतकऱ्यांच्या यादी जाहीर, इथे पहा गावानुसार यादी..!

Karjmafi 2023

galyukt shivar yojana 2023 अर्ज कुठे करायचा व कसा करायचा  :

तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावात गाळमुक्त धरण शील मुक्त शिवार योजनेअंतर्गत कार्यरत ग्रामपंचायतचा ठरावा घ्यायला  लागतो  म्हणजेच तुम्हाला यासाठी ग्रामपंचायत कडून ठरावा घ्येयचा आहे आणि जिल्हास्तरीय समितीमार्फत स्वयंसेवी संस्थांना प्रस्तावा सादर करावा लागेल म्हणजेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत संपर्क साधावा लागेल. म्हणजे जिल्हास्तरीय समितीमार्फत तुम्हाला स्वयंसेवी संस्थाकडून प्रस्तावा सादर करून हा ग्रामपंचायतीकडे द्यायचा आहे.

galyukt shivar yojana 2023 या योजनेमध्ये किंवा या योजनेच्या नावाखाली कोणतीही फसवीगिरी होऊ नये म्हणून खाली आम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करा व सविस्तर माहिती पहा.

         तळ्यातील गाळ वावरात टाकण्यासाठी अनुदान

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!