Gahu tandool market price | केंद्राकडून खुल्या बाजारात 3.46 लाख टन गहू आणि 13164 टन तांदळाची विक्री

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Gahu tandool market price केंद्र सरकारद्वारे तांदूळ, गहू आणि पिठाच्या किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी खुल्या बाजारात गहू आणि तांदळाचा साप्ताहिक ई-लिलाव केला जातो. या लिलावाच्या 26व्या फेरीत केंद्राने 3.46 लाख टन गहू आणि 13164 टन तांदळाची विक्री केली आहे.

Gahu tandool market price एका सरकारी निवेदनानुसार, 20 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या 26 व्या ई-लिलावासाठी 4 लाख टन गहू आणि 1.93 लाख टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला होता. ई-लिलावात गहू 2178.24 रुपये/क्विंटल आणि तांदूळ 2905.40 रुपये/ क्विंटल दराने विकला गेला.

Gahu tandool market price केंद्र सरकारकडून मार्च 2024 पर्यंत खुल्या बाजार विक्री योजनेसाठी 101.5 लाख टन गहू उपलब्ध करून दिला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून साप्ताहिक ई-लिलावात या गव्हाची विक्री केली जाते.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!