Free Flour Mill Yojana Maharashtra : महिलांसाठी फक्त 2 दिवसात मिळणार मोफत घरगुती पिठाची गिरण करा अशाप्रकारे अर्ज…!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Free Flour Mill Yojana Maharashtra : महिलांसाठी फक्त 2 दिवसात मिळणार मोफत घरगुती पिठाची गिरण करा अशाप्रकारे अर्ज…!

Free Flour Mill Yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण सरकारच्या एका नवीन योजना बद्दल माहिती पाहणार आहोत. जी की आपल्याला घरगुती वापरासाठी व महिलांसाठी खूप फायदेशीर आहे व उपयोगी पडणारी आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. या योजनेमुळे गरीब व नोकरदार महिलांना योजनेचा लाभ व कुटुंबाला आर्थिक मदत देखील मिळू शकते.

तर आता आज आपण या योजनेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो ही योजना राज्य सरकार द्वारे मिळणार आहे. व या योजनेचा लाभ हा सर्वसामान्याला व सर्वांना देखील मिळणार आहे.या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा व त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे याबद्दलची सर्व माहिती आज आपण खालील दिलेली आहे.

Free Flour Mill Yojana Maharashtra आवश्यक लागणारी कागदपत्रे : 

Free Flour Mill Yojana Maharashtra तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे जसे की आधार कार्ड, बारावीचे मार्कशीट उमेदवाराची म्हणजेच जो अर्ज करणार आहे त्याचे, घराचा आठ अ उतारा, व त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराच्या बँक पासबुकची झेरॉक्स व त्याचबरोबर घरच्या लाईट बिलाची झेरॉक्स तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक व बंधनकारक राहील ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा घेता येईल.

Free Flour Mill Yojana Maharashtra मोफत पीठ गिरणी या योजनेसाठी काही नियम व अटी :

तर मित्रांनो एकाच घरात राहत असलेल्या अनेक महिला व मुलींमध्ये कोणत्याही एका महिलेच्या नावावरती या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे ज्याच्या नावावरती अर्ज करायचा आहे त्याच्या आधार कार्डची झेरॉक्स कागदपत्रांसोबत जोडायची आहे व त्याच अर्जदाराच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी बँक पासबुकची झेरॉक्स असणे आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये अर्जदार स्वतःचे नाव बँक चे नाव बँकेची शाखा बँकचा आयएफसी कोड व बँक अकाउंट नंबर असावा किंवा असणे आवश्यक आहे व त्याचबरोबर तुम्हाला मागील तीन महिन्याच्या बँकेचे स्टेटमेंट म्हणजेच खाते मधील व्यवहार कशाप्रकारे ने झाले आहेत याची प्रत जोडावी लागणार आहे व महिला आणि बाल विकास मंडळाकडून किंवा समितीकडून निवडल्या गेलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेसाठी लाभ दिला जाणार असल्याचे कळविण्यात येणार आहे, म्हणजेच महिला व बाल विकास मंडळाकडून या योजनेला पात्र ठरणाऱ्या महिलांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Free Flour Mill Yojana Maharashtra या योजनेचे ऑनलाइन फॉर्म खाली दिलेला आहे तो पूर्णपणे भरावा व ऑनलाईन करावा.

या सर्व योजनेची माहिती तुम्हाला तुमच्या जिल्हा किंवा तालुक्या पंचायत समितीमध्ये मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता व त्या योजनेचा लाभ देखील घेऊ शकता. ही योजना ग्रामीण भागातील व मध्यम वर्गीय महिलांसाठी राबवण्याचा सरकारचा हेतू आहे व या उद्देशानेच महिलांना रोजगार मिळेल व कुटुंबाला देखील आर्थिक मदत मिळेल या उद्देशाने सरकारने ही योजना राबविण्याचे ठरवले आहे.

Free Flour Mill Yojana Maharashtra: Apply for free flour mill for women in just 2 days..!

Free Flour Mill Yojana Maharashtra Hello friends today we are going to see information about a new scheme of the government. Which is very beneficial and useful for you for domestic use and women, you can also start your own business by taking advantage of this scheme. Under this scheme, poor and working women can get the benefit of the scheme and financial assistance to the family.

So today we are going to learn more about this scheme. Friends, this scheme will be provided by the state government. And the benefit of this scheme will be available to the common man and everyone. Today we have given all the information about where to apply for this scheme and what documents are required to take advantage of that scheme.

Free Flour Mill Yojana Maharashtra Required Documents : 

Friends, you need to have some documents to take advantage of this scheme such as Aadhaar card, class 12 mark sheet of the candidate i.e. who is going to apply, 8A of the house, as well as income certificate, Xerox of the applicant’s bank passbook and xerox of the light bill of the house. It will come.

Some of the terms and conditions for Free Flour Mill Yojana Maharashtra Free Flour Mill Scheme :

Friends, in the name of any one of the many women and girls living in the same house, you can apply for this scheme in the name of any one woman whose aadhaar card has to be linked with Xerox documents and to transfer the grant to the bank account of the same applicant, it is necessary to have xerox of the bank passbook in which the applicant should have his name in the bank branch bank’s IFSC code and bank account number. And at the same time, you will have to add a copy of the bank statement of the last three months i.e. how the account transactions have taken place and only the beneficiaries selected by the Women and Child Development Board or the committee will be informed that the benefits will be given to the beneficiaries who are eligible for the scheme, i.e. the women and child development board will implement the scheme.

The online form of Free Flour Mill Yojana Maharashtra scheme is given below which should be filled in its entirety and done online.

You can get information about all these schemes in your district or taluka panchayat samiti, where you can inquire and take advantage of that scheme. The government aims to implement this scheme for rural and middle class women and it is for this purpose that the government has decided to implement this scheme with the aim of providing employment to women and financial assistance to the family.

Thank you..!

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!