E peek pahani list Maharashtra : पिक पाहणी ची यादी जाहीर…यादीत नाव असणाऱ्यालाच मिळणार पिक विमा..!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‎E peek pahani list Maharashtra : पिक पाहणी ची यादी जाहीर…यादीत नाव असणाऱ्यालाच मिळणार पिक विमा..!

E peek pahani list Maharashtra : नमस्कार मित्रांनो आपणास माहीतच आहे की आपण नवनवीन योजनेची व बाजारभावांची व तसेच शेती विषयी माहिती पाहत असतो तसेच प्रकारे आज देखील आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो नुकता आलेल्या पीक पाहणी च्या यादीमध्ये काही शेतकऱ्यांचे नावे आले असून तर काही शेतकऱ्यांची नावे आले नाहीत. तर कोणकोणत्या शेतकऱ्यांची नावे आले आहेत किंवा नाहीत हे आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत व याचबरोबर या पिक पाहणीची यादी कशी पहायची किंवा कशी तपासायची हे देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत. व अनेक शेतकरी मित्रांना ई पीक पाहणी ची नोंदणी करण्यासाठी किंवा तपासण्यासाठी अडचण निर्माण होत आहे असे झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या लाभा पासून वंचित राहावे लागेल किंवा सरकारी कार्यक्रमाचा लाभ घेणे तुम्हाला अशक्य होऊ शकते.

तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मोबाईल वापरता येत नाही म्हणजेच मोबाईल व्यवस्थितपणे हाताळता येत नाही अशा शेतकऱ्यांनी देखील इतर शेतकरी मित्राच्या साह्याने ई पीक पाहणीची नोंदणी व तपासणी केली आहे, तर ही ई पिक पाहण्याची तपासणी किंवा नोंदणी पूर्ण झालेली आहे की नाही हे आज आपण या ठिकाणी खालील प्रमाणे पाहणार आहोत.

E peek pahani list Maharashtra ई पीक पाहणीची यादी किंवा नोंदणी कशी पहावी :

E peek pahani list Maharashtra

E peek pahani list Maharashtra तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ई पिक पाहणी ॲप डाऊनलोड करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग व जिल्हा निवडायचा आहे. व त्यापुढे खातेदाराचे नाव निवडायचे आहे नाव निवडल्यानंतर त्याखाली चार अंकी कोड टाकायचा आहे जर कोड नसेल तर तुम्हाला forget फॉरगेट या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.

E peek pahani list Maharashtra व त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विविध पर्याय दाखवले जातील तर त्यापैकी पीक माहिती नोंदवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला पीक माहिती पहा यावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या पिकाची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

ई पीक पाहणी चे ॲप डाऊनलोड करण्यासाठी आम्ही दिलेल्या खालील लिंक वरती क्लिक करा.

ई पिक पाहणीची यादी येथे पहा

E peek pahani list Maharashtra : The list of e-pick inspection has been announced… only those whose name is in the list will get pick insurance..!

E peek pahani list Maharashtra Hello friends, you know that we are looking at the information about the new scheme and market prices and also about agriculture. Similarly, today we are also going to see the information in this place. Friends, in the recent crop inspection list, some farmers’ names have appeared and some farmers’ names have not. So we are going to see below whether the names of any farmers have come or not and at the same time we are going to see how to see or check the list of this crop inspection. And many farmer friends are facing difficulty in registering or verifying e-Peep Pahani, so many farmers will be deprived of this benefit or you may not be able to take advantage of the government program.

E peek pahani list Maharashtra So friends, those farmers who cannot use mobiles i.e. those farmers who cannot handle mobiles properly have also registered and checked e crop inspection with the help of other farmer friends, So today we are going to see at this place as follows whether the check or registration for viewing this e pic is complete or not.

E peek pahani list Maharashtra How to Check e-Crop Inspection List or Registration : 

E peek pahani list Maharashtra So friends first of all you have to go to google play store in your mobile and download e pick pahani app and then you have to select your division and district. And next to that you have to select the name of the account holder After selecting the name you have to enter a four digit code below it if there is no code then you have to click on the forget option.

E peek pahani list Maharashtra And after that you will be shown various options at that place, out of which you have to click on the Record Crop Information option and then you have to click on View Crop Information After clicking you will see the information of the registered crop in this place.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!