E Peek pahani 2024 | येत्या खरिपापासून ई पिक पाहणीची सुविधा बंद होणार वाचा सविस्तर माहिती..!

E Peek pahani 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण ई पिक पाहणी बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पुढील खरीप हंगामा 2024 पासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता ई पिक संरक्षण प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत तर मित्रांनो सध्या शेतकरी त्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून कुठूनही व कधीही एक सर्वेक्षण करू शकतात मात्र आता राज्य सरकारने नवीन नियमानुसार ही पद्धत आता लवकरच बंद होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन नियमावली इथं पहा..!!

E Peek pahani 2024 चला तर पाहूया काय आहेत नवीन नियम तर मित्रांनो आता त्याऐवजी पुढील हंगामापासून शेतकऱ्यांना प्रत्यक्षरीत्या त्यांच्या शेतात ई पीक सर्वेक्षणासाठी जावे लागेल अर्थात शेताच्या आत 50 मीटर आल्यानंतरच सर्वेक्षण करता येणार आहे त्याचबरोबर केंद्र सरकारकडून राज्यात त्यांचे नाव स्वतःचे पिक सर्वेक्षण ॲप्स बंद करून केंद्र सरकारच्या डिजिटल पीक सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचनानुसार हे करण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाचे भाव कमी होणार..!

Edible oil Rate

E Peek pahani 2024 त्याचबरोबर महाराष्ट्राने केंद्र सरकारचे ॲप स्वीकारण्याचा नकार जरी दिला असला तरी सध्या राज्याच्या ॲप मध्ये बदल करण्याची घोषणा केलेली आहे त्याचबरोबर या नवीन बदलानुसार पुढील खरीप हंगामापासून शेतकऱ्यांच्या ॲपद्वारे ई पिक सर्वेक्षणासाठी त्यांच्या गाव मंडळात आणि शेताला थेट भेट द्यावी लागणार आहे.

E Peek pahani शेताच्या पन्नास मिनिटांच्या आत आल्यावरच पिकाचे छायाचित्र अपलोड केली जातील त्याचबरोबर तलाठी स्तरावर इपिक सर्वेक्षण करताना कोणतेही फोटो काढले जाऊ शकत नाहीत त्याचबरोबर इ पीक सर्वेक्षणाचे काम तलाठी ऐवजी खाजगी सह्याकडून केले जाणार आहे प्रत्येक गावातील एक सहाय्यक देण्यात येणार असून त्यांना पूर्ण केलेली कामे करावी लागणार आहेत.

या 14 जिल्ह्यांमध्ये 27 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार अशाप्रकारे यादीत नाव पहा.

E Peek pahani त्याचबरोबर या सहाय्यकांना केवळ निश्चित मानधन मिळणार असून ते सरकारी कर्मचारी होणार नाहीत अर्थात सध्याची सोपी ही पीक सर्वेक्षण पद्धत पुढील खरीप हंगामापासून बंद केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात भेट देऊन स्वतःच्या पिकाचे फोटो काढावी लागतील व खाजगी सहाय्यकामार्फत काम करून घ्यावे लागेल.

त्यामुळे पुढील खरीप हंगाम सुरू होण्याच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी ही माहिती घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर अशाच शेती बद्दल व इतर माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!!

So all the farmers must get this information before the start of next kharif season and also join our whatsapp group to get similar farming and other information.

ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 39600 रुपये जमा स्वतःचे नाव..!

E-Peek Pahani

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!