DY Patil University Bharti 2024 | डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदे रिक्त; ई-मेल द्वारे अर्ज करा!!

डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदे रिक्त; ई-मेल द्वारे अर्ज करा!! ।DY Patil University Bharti 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

DY Patil University Bharti 2024 :-डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत “प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापकांचे कार्यकारी सहाय्यक, लॅब टेक्निशियन/लॅब असिस्टंट, लिपिक, वसतिगृह रेक्टर/वॉर्डन” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.

खालील दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा

DY Patil University Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स

Important Links For www.engg.dypvp.edu.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
   येथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईट👉    येथे क्लिक करा

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!