Dushkal yadi 2023 | महसूल मंडळांची दुष्काळ यादी जाहीर 21700 रुपये बँक खात्यात जमा होणार…!!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Dushkal yadi 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन गोष्टीची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मित्रांनो मात्र महाराष्ट्र राज्यातील उर्वरीत तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या Dushkal yadi Maharashtra  कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता आणि सरासरी पर्जन्याच्या म्हणजेच ७५ टक्के पेक्षा आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे व अशातच असा निकष लक्षात घेऊन १०२१ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

नमो किसान योजनेचा 2 रा हप्ता 6000 बॅक खात्यात जमा होणार, असे तपास स्वतःचे नाव..!!

Dushkal yadi 2023 मित्रांनो दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, व रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, तसेच टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे व या सवलती १०२१ महसुली मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहेत. मित्रांनो दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

दुष्काळाच्या पडलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर इथं चेक करा

तर मित्रांनो महाराष्ट्रातील तालुक्यांची दुष्काळ यादी आपण आता फोटोच्या माध्यमातून पाहणार आहोत.

यादी क्रमांक एक :

हे ही वाचा : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रमी पिक विमा जमा होणार यादी जाहीर अशाप्रकारे पहा यादीत नाव..!

यादी क्रमांक दोन :

यादी क्रमांक तीन :

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!