Drought Relief | राज्यातील या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर व मिळणार एवढी मदत इथे पहा आपल्या जिल्ह्याची यादी..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Drought Relief Dushkal Yadi Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यातील सरसकट दुष्काळी झालेला आहे हे आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो नुकताच राज्यात दुष्काळ जाहीर झालेला असून आता राज्यातील ज्या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे तिथे लोकांना मदत देखील सरकारने जाहीर केलेली आहे त्या संदर्भात जीआर देखील शासनाने काढलेला आहे.

हे एकच कार्ड काढून घ्या आणि एसटी मधुन मोफत प्रवास कुठेही करा.

MSRTC Big update 2024

Drought Relief Maharashtra मित्रांनो जर त्यांच्याशी दुष्काळस्थिती पाहायला गेले तर 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ ग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या नवीन सवलती लागू होणार आहेत असा देखील निर्णय मदत Drought Relief व पुनर्वसन व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी यावेळेस सांगितलेले आहे याबाबतचा शासन निर्णय हा महसूल व विभागाने दहा जानेवारी रोजी निर्गमित केलेला आहे.पण राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळामध्ये घेऊन ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये पर्जन्यमानाची कमी लक्षता असल्याने सरासरी 75 टक्के पेक्षा 70 50 मीमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असा निकाल लक्षात घेऊन 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ ग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे.

है देखील वाचा : गाय गोठा साठी मिळणार तब्बल दोन लाख रुपयाचे अनुदान, दोन दिवसात बँक खात्यात पैसे जमा होणार..!

Gay Gotha Anudan yojana

Dushkal Maharashtra तर मित्रांनो दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात कट पीक कर्जाची पुनर्घटन शेतीची निगडी कर्जाच्या वसुली स्थगिती व त्याचबरोबर कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सुखात माफी त्याबरोबर अंतर्गत कामाच्या निकालात काही प्रमाणात शिथिलता व आवश्यक तिथे पिण्याचे पाणी Drought Relief Maharashtra पुरवण्यासाठी टँकर चा वापर व त्यांचा जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज व त्याचबरोबर टीव्हीएस खंडित न करणे या सवलती १०२१ महसूल मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहेत याची नोंद सर्वांनी घ्यावी. दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपयोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत असे देखील शासनाने या निर्णयात नमूद केलेले आहे.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!