District hospital bharti 2024 | जिल्हा रुग्णालय मध्ये नोकरी मिळवण्यासाठी संधी, इथं पहा मुळ जाहिरात..!

District hospital bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अर्थात जिल्हा रुग्णालयामध्ये होणाऱ्या नोकर भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एन व्ही एच सी पी कार्यक्रमांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये पद भरण्याकरिता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा सामान्य रुग्णालय करिता उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येणार आहे.  

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुळ जाहिरात इथं पहा

District hospital bharti 2024 तरी देखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत तर मित्रांनो यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असणार आहेत तर मित्रांनो बारावी उत्तीर्ण उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.

जिल्हा न्यायालय मध्ये विविध पदांसाठी भरती…!

District Court recruitment 2024

District hospital bharti 2024 त्याचबरोबर या संधीचा पूर्णपूर फायदा घेण्यासाठी भरतीची जाहिरात जिल्हा सामान्य रुग्णालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी व मूळ जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे.

सीमा शुल्क विभागांमध्ये मेगा भरती सुरू पात्रता 10वी उत्तीर्ण..!

  • District hospital bharti 2024 भरतीचा विभाग हा एन व्ही एच सी पी राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा सामान्य रुग्णालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • व या भरतीचा प्रकार हा आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
  • पदाचे नाव हे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!