District Court recruitment 2024 | जिल्हा न्यायालय मध्ये विविध पदांसाठी भरती…!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुळ जाहिरात इथं पहा

 • District Court recruitment 2024 मासिक वेतन हे वीस हजार रुपये दिले जाणार आहेत.
 • त्याबरोबर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
 • यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने असणार आहे.
 • होण्यासाठी लागणारी वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्षापर्यंत मजरांसाठी अर्ज करता येणार आहेत.
  भरतीचा कालावधी हा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.
 • यासाठी लागणारी व्यवस्थित पात्रताही शैक्षणिक पात्रता ही पदाच्या पात्रतेनुसार असणार आहे.
 • नोकरीचे ठिकाणी पुणे असणार आहे
 • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता महासचिव जिल्हा विधी सेवाप्राधिकरण जिल्हा व सत्र न्यायालय नवीन इमारत शिवाजीनगर पुणे 411005
 • अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पूर्णपणे काळजीपूर्वक वाचा.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!