Data Entry Operator Bharti 2025 नमस्कार भावांनो आज आपण डेटा एन्ट्री ऑपरेटर सामान्य रुग्णालय अंतर्गत होणाऱ्या विविध पद भरती च माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामान्य रुग्णालय अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचे आहेत त्याचबरोबर या शासकीय पदभरतीचा लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो या पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना अठरा हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार असून त्यामध्ये वाट देखील करण्याचे नमूद करण्यात आलेले आहे
चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया जसे की या भरतीचा विभाग पदाचे नाव काय असणार आहे मासिक वेतन किती पर्यंत असणार आहे अर्ज कशा पकारे करायचा आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे नोकरीचे ठिकाणी कुठे असणार आहे व इतर अटी व शर्ती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा सामान्य रुग्णालय अंतर्गत येत असून महाराष्ट्र शासनाच्या विभागाअंतर्गत येत आहे त्यामुळे शासकीय विभागात नोकरी मिळवण्याची एक संधी निर्माण झालेली दिसून येत आहे त्याचबरोबर या भरतीचे मध्ये होणाऱ्या पदा रिक्त जागा या डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी असून यासाठी मासिक वेतन हे 18 हजार रुपये दर महिना दिला जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने नसून ऑफलाइन पद्धतीने होणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या ऑनलाइन पद्धतीला किंवा ऑनलाइन जाहिरातीला बळी पडू नये.
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता देखील पदानुसार वेगवेगळी असणार आहे पात्र व इच्छुक उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा त्याचबरोबर मान्यता प्राप्त विद्यापीठातून त्याने पदवी प्राप्त केलेली असावी त्याचबरोबर टंकलेखन अर्थात टायपिंग झालेली असावी मराठी 30 ते इंग्रजी 40 अशा स्वरूपात टायपिंग केलेली असावी व एम एस सी आय टी चे कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किमान एक वर्षाचा अनुभव असणे देखील या क्षेत्रात असणे आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा उमेदवारांकडून प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण व इतर माहिती
तर मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांची नोकरीचे ठिकाणी महाराष्ट्रामधील जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय अर्थात मुक्ताईनगर चोपडा जामनेर जळगाव चाळीसगाव येथे ठिकाणी राहील.
भरती प्रक्रिये मधील काही अटी व शर्ती
तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर काही अटी व शर्ती जाणून घेणे आवश्यक आहे जसे की ही भरती पूर्णतः मानधन वावर असून कंत्राटी स्वरूपात केली जाणार आहे त्याचबरोबर निवड प्रक्रिया ही निवड समितीच्या निर्णयानुसार केली जाणार आहे अर्ज स्वीकृती आणि अर्जाचा नाकारचा अधिकार देखील त्या समितीकडे असेल त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ध सोबत शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राची छायांकित प्रत भारतात झेरॉक्स पासपोर्ट साईज फोटो व हस्ताक्षरित अर्ज आणि संपूर्ण पत्त्यासह संपर्क क्रमांक जोडणे आवश्यक राहील अनिवार्य राहील . त्याचबरोबर मित्रांनो उमेदवारांचे अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 ते 30 वर्षापर्यंत असावे तसेच मित्रांनो या पदभरती मध्ये किंवा जाहिरातीमध्ये कुठल्याही प्रकारचे पदांची संख्या नमूद करण्यात आलेली नसून त्यामुळे त्या माहिती मध्ये देखील पदांची संख्या नमूद करण्यात आलेली नाही.
त्याचबरोबर कोणत्याही अन्य कार्यालयामार्फत किंवा इतर विभागामार्फत सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत कागदपत्र सादर करताना कोणतेही गैरवैद्य कागदपत्रे जर आढळून आल्यास तर तो अर्ज बाद ठरवण्यात येईल त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज करताना सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच अर्ज करावा अपूर्ण अर्ज त्याचबरोबर अपूर्ण कागदपत्रे आणि मुदतबाह्य कागदपत्रे सादर केल्यास तो अर्ज बाद ठरवण्यात येईल भरती संबंधित ची सर्व माहिती व अंतिम निर्णय हा जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जळगाव तालुका जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत किंवा यांचा असेल
अर्जाची अंतिम तारीख व अर्ज सादर करण्याचे ठिकाण कोणते
तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करताना अंतिम तारीख देखील लक्षात घेणे आवश्यक आहे मित्रांनो यासाठी अर्ज करताना याची अंतिम तारीख ही 21 4 2025 ते 28 एप्रिल 2025 च्या दरम्यान असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करून पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पदभरतीचा लाभ घ्यायचा आहे
पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाठवावे.
तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तसेच तुमच्या जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल किंवा त्यांच्या देखील संबंधित पात्र व इच्छुक उमेदवार पर्यंत पोहोचेल त्यांना देखील मदत होईल