Dakshata Police Sahakari Pat sansthan bharti 2024 | 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी पोलीस सहकारी पतसंस्था मध्ये होणार पद भरती. आजच अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Dakshata Police Sahakari Pat sansthan bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मध्ये रिक्त पदांची भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेच्या डीपी व सेवक या रिक्त पदर भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो या पदाकरिता उमेदवारांनी अर्ज करावे व संधीचा लाभ घ्यावा तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावेत बारावी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू शकतात.

त्याचबरोबर एक नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे वही पद भरती पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित यांनी जाहीर केलेली आहे भरतीची जाहिरात ही सचिव अध्यक्ष दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था माळ मर्याद्वारे प्रकाशित व जाहीर करण्यात आलेली आहे तरी देखील इच्छुक व उत्सुक मतदारांनी खाली दिलेल्या मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अधिकृत संकेतस्थळ इथे पहा

Dakshata Police Sahakari Pat sansthan bharti 2024

 • भरतीचा प्रकार बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी एक चांगली उत्तम संधी निर्माण झालेली आहे
 • भरतीचा विभाग हा सचिव अध्यक्ष दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे
 • मराठी शैक्षणिक पात्रता बारावी पास व पदवीधर उत्तीर्ण असावे
 • लिपिक व सेवक या पदासाठी भरती होणार आहे
  व या भरतीची अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने करण्यात किंवा मागविण्यात येणार आहे
 • या भरतीचे वयोमर्यादा ही 18 व 42 वर्षापेक्षा जास्त नसावे
 • भरतीचा कालावधी तर मित्रांनो या भरतीचा कालावधी किंवा नियुक्ती केव्हा तात्पुरत्या स्वरूपाची निश्चित मानधनावर प्रतिमा वेदनावर असून एका वर्षाच्या परिविक्षाधीन कालावधी संपुष्टानंतर उमेदवाराला केलेल्या कामाचे मूल्यमापन व त्याचबरोबर उमेदवारास कायम करण्यात बाबत ही संस्थांच्या संचालक मंडळाचा निर्णय असेल.
 • या पदभरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी फक्त शंभर रुपये अर्ज शुल्लक असेल.
  व्यवसायिक पात्रता मित्रांनो उमेदवार हा कोणत्याही शाखेचा अगोदर पदवीधर असावा व त्याचसोबत टायपिंग परीक्षा 40 व 30 व शप्रमि असणे आवश्यक आहे
 • व अर्ज करणारा उमेदवार हा एम एस सी आय टी संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा
  अर्ज करणारा उमेदवार हा जी डी सी अँड ए त्याच बरोबर सहकार व्यवस्थापन पदविका डीसीएम परीक्षेमध्ये उत्तीर्ण असावा
 • नोकरीचे ठिकाणी लातूर विभागात असेल.

Dakshata Police Sahakari Pat sansthan bharti 2024 अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख की 24 जानेवारी 2024 पर्यंत आहे व अर्ज पाठवण्याचा पत्ता हा दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा नांदेड राधाकुंज निवास शुभारंभ मंगल कार्यालय शेजारी लेबर कॉलनी नांदेड.

तर मित्रांनो अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आम्ही दिलेली मूळ जाहिरात पहा.

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!