Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana | या योजनेअंतर्गत घ्या बिनव्याजी कर्ज आणि जमीन खरेदी करा. Sarkari yojana

Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की समाजातील विविध घटक आणि कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत त्याच घटकांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या योजना देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर ती योजना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला बिनव्याजी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते अशा योजनेच्या अनुषंगाने जर आपण शेत जमीन नसलेल्या म्हणजेच ज्याला भूमिहीन असलेल्या शेतमजुरांचा विचार केला तर त्यांच्याकरिता ही योजना अत्यंत लाभदायी ठरणारी आहे.

गाय गोठा साठी मिळणार तब्बल दोन लाख रुपयाचे अनुदान, दोन दिवसात बँक खात्यात पैसे जमा होणार..!

Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana मित्रांनो समाजातील अनुसूचित जाती आणि नवबुद्ध प्रवर्गातील व्यक्तींना जमीन खरेदी करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून आता वीस लाख रुपये देण्यात येत असून त्यासोबतच शेत जमीन नसलेल्या शेतमजुरांना देखील दोन एकर बागायती आणि चार एकर कोरड वाहून जमीन घेण्यासाठी 50 टक्के अनुदान आणि 50 टक्के बिनव्याजी कर्ज या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

राशन घेणाऱ्यांसाठी आता नवीन नियम लागू होणार राज्य सरकारचा मोठा निर्णय..!

ज्यामुळे अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध होईल व तेदेखील स्वलंबित होऊ शकतात. तर मित्रांनो या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी खाली दिलेली माहिती पूर्णपणे वाचा भारतात या योजनेसाठी कुठली कागदपत्रे लागतील व त्याचबरोबर नियम व अटी काय असतील हे सर्व जाणून घेण्यासाठी दिलेली माहिती पूर्णपणे वाचवा.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana मित्रांनो यामध्ये संबंधित अर्जदाराच्या किंवा अर्ज करणाऱ्या लाभधारकांचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • रेशन कार्ड ची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स असणे आवश्यक आहे
  • भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदाराचा दाखला देखील असणे आवश्यक आहे.
  • गेल्या वर्षी चा दारिद्र्यरेषेखालील असणे बाबतचे विहित प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • जमीन पसंती बाबत लाभार्थ्यांचे प्रतिज्ञापत्र व
  • त्याचबरोबर पासपोर्ट फोटोसह अर्ज करणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या चे वय किमान 18 ते कमाल 60 वर्ष दरम्यानची असावे.

24 तासात मिळणार मोफत शिलाई मशीन ते पण घरपोच…!

free silai machine

या योजनेसाठी नियम व अटी

Dadasaheb Gaikwad Sablikaran Yojana मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला महसूल व वन विभागाच्या माध्यमातून ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नाही व तसेच या जमिनीचे हस्तांतरण देखील करता येत नाही व ती विकत देखील घेता येत नाही. त्यामध्ये जे कर्ज दिले जाते त्या कर्जाची परतफेड ही सुरुवात कर्ज मंजूर झाल्यानंतर दोन वर्षांनी होते तसेच या योजनेअंतर्गत विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आलेली आहे.

इथे करा अर्ज..!!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!