Customs mumbai bharti 2024 | सीमा शुल्क विभागांमध्ये मेगा भरती सुरू पात्रता 10वी उत्तीर्ण..! Customs mumbai recruitment 2024

Customs mumbai bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण सीमा शिल्लक विभागामध्ये रिक्त पदांच्या जागा भरतीसाठी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. सुभाष उल्लक विभागांमध्ये दहावी पास असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली असून या पदांकरिता अर्ज देखील उमेदवाराकडून मागवण्यात आलेले आहेत तरी देखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपली अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. त्याचबरोबर भरतीची जाहिरात सीमा शुल्लक का कार्यालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पूर्ण जाहिरात वरती त्याचबरोबर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लेख पूर्णपणे वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय तटरक्षक दलामध्ये तब्बल 260 पदांची भरती प्रक्रिया सुरू..!

indian coast guard bharti 2024
Customs mumbai bharti 2024 भरतीचा विभाग हा सीमाशुल्लक विभागात कार्यालयाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नोकरीचा प्रकार हा कमीत कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्यासाठी एक चांगली संधी आहे.

Customs mumbai bharti 2024 recruitment section is the advertisement released by the office in customs department. This type of job is a good opportunity for candidates with minimum education to get a job.

तब्बल 1025 जागांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती प्रक्रिया सुरू इथे करा अर्ज..!

punjab national bank bharti 2024

Customs mumbai bharti 2024 भरतीची श्रेणी केंद्र अंतर्गत भरती केली जात आहे. त्याबरोबर यासाठी लागणारी पात्रता आहे नववी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांच्या भरतीसाठी पात्र असतील व मासिक वेतन हे एकोणवीस हजार ते 63 हजार दोनशे रुपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.

मुळ जाहिरात इथं पहा..!

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!