Customs Bharti 2024 | सीमा शिल्लक विभागात पद भरती जाहीर..!

 • तर मित्रांनो या भरतीचा कालावधी हा परमनंट नोकरी मिळवण्यासाठी आहे.
 • या भरतीची अर्ज पद्धती ऑनलाइन नसून ऑफलाइन पद्धतीने असणार आहे
 • यामध्ये निवड झालेल्या च्या उमेदवारांची मानसिक वेतन ही एकोणवीस हजार ते 63 हजार दोनशे पर्यंत पगार देण्यात येणार आहे.
 • या भरतीची वयोमर्यादा केवल 18 ते 27 वर्षे एवढे असणार आहे
  पदाचे नाव  कर्मचारी कारचालक असणार आहे
  व्यवसायिक पात्रता इयत्ता दहावी पासून असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मोटर कारचा ताबा ड्रायव्हिंग लायसन्स आणि मोटर कार चालवण्याचा किमान तीन वर्षाचा देखील अनुभव असावा
  नोकरीचे ठिकाण हे मुंबईमध्ये असणार आहे
  मराठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षेवर आधारित असेल अर्थात बहुभाषिक म्हणजे इंग्रजी हिंदी स्थानिक राज्यभाषा आणि त्यानंतर ड्रायव्हिंग चाचणी देखील घेण्यात येईल त्याचबरोबर केंद्रीय उत्पादन आणि सीमा शिल्लक म्हणूनानुसार मोटर यंत्रणेबद्दल त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

मुळ जाहिरात इथं पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
 • उमेदवारांनी स्वतः प्रमाणे केलेल्या खालील प्रमाणपत्राची झेरॉक्स नेने आवश्यक आहे
  वयाचा पुरावा शैक्षणिक पात्रता ड्रायव्हिंग अनुभव प्रमाणपत्र त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स फोटोकॉपी त्याचबरोबर सक्षम व्यक्तीने जारी केलेली एससी एसटी ओबीसी डब्ल्यू एस प्रमाणपत्र त्याचबरोबर उमेदवारांनी स्वतः प्रमाणे केलेल्या पासपोर्ट आकाराच्या दोन छायाचित्राच्या प्रती इत्यादींनी आवश्यक आहे.
 • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख की 20 फेब्रुवारी 2019 पर्यंत असणार आहे
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा सीमा शुल्लक उपायुक्त कार्यालयाचे प्र चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स न्यू कस्टमर मुंबई 400001

इथे अर्ज करा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!