CSIR NCL Recruitment 2024 | NCL Pune अंतर्गत रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इथे अर्ज करा..!

  • CSIR NCL Recruitment 2024 तर मित्रांनो यासाठी लागणारी वयोमर्यादा ही 35 वर्षापर्यंत असणार आहे
  • व यामध्ये भरती प्रक्रिया ची अर्ज शुल्क कुठल्याही प्रमाणात आकारले जाणार नाही
  • वेतनश्रेणी ही 31 हजार रुपये असणार आहे
  • नोकरीचे ठिकाण पुणे येथे असणार आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जून असणार आहे
  • तर मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत व प्रमाणपत्र जोडायचे आहेत
  • अपूर्ण माहिती असल्यास अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल
  • या भरती बद्दलची अधिक माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!