CSIR NCL Pune Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण एनसीएल पुणे विभागाअंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती आज या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो सी एस आय आर एन सी एल पुणे CSIR NCL Pune यांच्यामार्फत होणाऱ्या या पद भरती बद्दल माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यावा.
चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी घेऊ य तर मित्रांनो या भरतीची अधिक माहिती जसे की पात्रता काय असणार आहे परीक्षा फीज किती असणार आहे भरतीचा प्रकार भरतीची श्रेणी पदाचे नाव मासिक वेतन व शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक लागणाऱ्या पात्रता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख यासाठी लागणारी वयोमर्यादा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा काही ऑफलाइन पद्धतीने करायचा अशी सर्व माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
तर मित्रांनो CSIR NCL Pune अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत कार्यरत असलेले राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथील ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आलेली आहे तरी दखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत अशी मागणी देखील या विभागाकडून करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जर तुम्ही बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असा अर्थ तुमच्यासाठी ही नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली असून इच्छुक व मात्र उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत
भरतीचा विभाग व भरती प्रक्रिया कशी असणार आहे
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी निर्माण झालेल्या असून केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरी मिळवण्याची ही एक संधी आहे त्याचबरोबर यासाठी शैक्षणिक पात्रता देखील सांगण्यात आलेली असून पदाचे नाव हे कनिष्ठ सचिवालय सहाय्यक सामान्य तसेच कनिष्ठ सचिवाले सहाय्यक स्टोअर्स आणि खरेदी तसेच कनिष्ठ सचिवालय सहाय्यक वित्त आणि लेखा अशी विविध पदे गट क या अंतर्गत भरली जाणार आहेत
शैक्षणिक पात्रता व इतर माहिती
तर तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर तुमच्यासाठी पात्रता तसेच मासिक वेतन देखील माहित असणे आवश्यक आहे तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता यासाठी तुमची बारावी झालेली असणे आवश्यक आहे त्याचबरोबर पदवीधर असणे देखील आवश्यक आहे व यासाठी मासिक वेतन हे सातव्या वेतन आयोगानुसार 19 हजार एकोणवीस हजार 900 ते 63 हजार 200 असा मासिक वेतन असणार आहे
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख
मित्रांनो जर तुम्हाला या पद्धतीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर त्याचबरोबर पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 may 2025 अशी असून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील त्यानंतर कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याचबरोबर वयोमर्यादा मध्ये देखील प्रवर्गानुसार सूट देण्यात आलेली आहे.
तर मित्रांनो सामान्य प्रवर्गासाठी कमाल वय 28 वर्षे असणे आवश्यक आहे तर एससी एसटी या प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये पाच वर्षे सोड देण्यात येत असून ओबीसी मध्ये 3 वर्ष सूट देण्यात येत आहे त्याचबरोबर पीडब्ल्यूडी या प्रवर्गासाठी दहा वर्षे सुट देण्यात येत आहे. त्याचबरोबर माझी सैनिक विधवा घटस्फोटीत महिला यांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादा सवलती देण्यात आलेल्या आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 2025 सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यायचा आहे. बरोबर अर्ज करताना उमेदवारांनी फक्त अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करायचा आहे.
अर्ज फी अर्थात परीक्षा शुल्क विविध प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे सामान्य ओबीसी ईडब्ल्यूसी या प्रवर्गासाठी पाचशे रुपये तर एससी एसटी पीडब्ल्यूडी व तसेच महिलांसाठी माझी सैनिक कायम सीएसआर कर्मचारी यांना परीक्षा शुल्लक आकारली गेली नाही त्याचबरोबर ज्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्लक आकारले गेलेली आहे त्यांनी यूपीआय नेट बँकिंग तसेच क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड कार्डद्वारे ऑनलाईन पेमेंट करावे.
निवड प्रक्रिया ही ऑब्जेक्ट परीक्षा असणार आहे त्यामध्ये पेपर एक व पेपर दोन अशा पद्धतीने पेपर होणार असून पेपर एक हा शंभर प्रश्नाचा दोनशे गुणांसाठी तर पेपर दोन हा पन्नास प्रश्न दीडशे गुणांसठी असणार आहेत तर पहिल्या पेपर साठी नकारात्मक गुण नसून दुसऱ्या प्रश्नपत्रिका नकारात्मक गुण वजा करण्यात येणार आहे त्याचबरोबर टायपिंग चाचणी इंग्रजी 35 व हिंदी 30 त्याच बरोबर पेपर दोन चे गुण हिशोबात घेतले जाते व त्यावर आधारित अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल
तर मित्रांनो उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सर्व कागदपत्रे व शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच ओळखपत्र फोटो व इतर कागदपत्रे गैरवैद्य नसल्याचे खात्री करूनच अपलोड करावीत कुठल्याही चे गैरवैद्य कागदपत्रे आढळल्यास ती कागदपत्रे मुळे अर्जदाराचे निवड यादी मधून नाव वगळणत येईल.
तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना व जवळच्या हितचिंतकाला नक्की विचार करा जेणेकरून त्यांच्या संपर्क मध्ये असलेल्या गरजू व पात्र विद्यार्थ्यांपर्यंत किंवा उमेदवारांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचेल व त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल.