CRPF Recruitment 2024 | सीआरपीएफ मध्ये पदभरती सुरू तब्बल इतक्या पदासाठी जागा रिक्त..!

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इथे अर्ज करा..!

CRPF Recruitment 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण व बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपी कॉन्स्टेबल भरतीच्या या अधिसूचनेनुसार या भरतीसाठी अर्ज करणाऱ्याचे वय हे किमान 18 ते 23 वर्षे असणे आवश्यक आहे.  

CRPF Recruitment 2024 So friends if you want to apply for this recruitment then you must have 10th pass and 12th pass from any recognized institution or university and also as per this Central Reserve Police Force i.e. CRP Constable Recruitment notification the age of the applicant for this recruitment is minimum 18 to 23 years. must be

  • यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची किंवा उमेदवारांची मानसिक वेतन ही 21 हजार 700 ते 69 हजार शंभर रुपये असणार आहे
  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारची शुल्लक घेतली जाणार नाही
  • त्याचबरोबर इतर मागासवर्गीय आणि डब्ल्यू एस सेनेतील पुरुष उमेदवारांना शंभर रुपये शिल्लक असणार आहे तर महिला प्रवर्ग व एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना मात्र अर्ज शुल्क घेतली जाणार नाही.
  • तर मित्रांनो या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी त्याच बरोबर या भरतीची अंतिम तारीख व तसेच अर्ज कुठे करायचा व कसा करायचा त्याच बरोबर या भरतीचा फॉर्म भरण्या वेळेस यासाठी लागणारी फी किती असेल इतर माहिती पाहण्यासाठी दिलेल्या खाली लिंक वरती क्लिक करा.

इथे पहा मुळ जाहिरात..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!