Crop loan | आनंदाची बातमी, 2024 25 च्या हंगामासाठी कोणत्या पिकांना किती पीक कर्ज मिळणार वाचा सविस्तर माहिती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Crop loan नमस्कार मित्रांनो आज आपण पिक कर्जाबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो 2024-25 च्या हंगामासाठी कोणत्या पिकांना किती पीक कर्ज मिळणार याबाबतची माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो नाबार्ड च्या सूचनेनुसार 2024 पंचवीस हंगामासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने शिफारस केल्याप्रमाणे पीक कर्जाच्या रक्कमित वाढ करण्यात आलेली आहे.

पोस्ट ऑफिस ची दमदार योजना एवढ्या पैशाची गुंतवणूक करा आणि मिळवा एक लाख रुपये..! Post office time deposit

चला जाणून घेऊया खरीप हंगाम्यातील पीक कर्जबाबतची माहिती

 • तर मित्रांनो कापूस या पिकासाठी प्रति हेक्टर 83 हजार 843 तर मागील वर्ष ही 76 हजार
 • सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टर 66 हजार 136 रुपये तर मागील वर्षी 60 हजार रुपये एवढे भाव होता
 • तूर या पिकासाठी प्रति हेक्टर 58 हजार 35
  खरीप ज्वारी मध्ये प्रति हेक्टर 52 हजार 745.

शेतकरी महिलेची कमाल एका वर्षात तीन पिके तब्बल नऊ लाखाचे उत्पादन

 • बाजरी या पिकासाठी प्रति हेक्टर 51 हजार 210 तर उडीद या पिकासाठी प्रति एकर 30,000 तर मोठ्या पिकासाठी प्रति एकर 28 हजार रुपये
 • मित्रांनो आता रब्बी हंगामातील पीक कर्ज बद्दल पाहिला गेले तर गहू हा प्रती हेक्टर 56 हजार रुपये एवढा तर सूर्यफूल हा प्रति हेक्टर 36 हजार 56 त्याचबरोबर रब्बी जवारी ही प्रति हेक्टर 50 हजार रुपये

31 मे पर्यंत पूर्ण करा आधार कार्ड पॅन कार्ड ची निगडित हे काम अन्यथा दुप्पट पैसे भरावी लागतील..!

 • फळबागासाठी कर्ज आंबा  प्रति हेक्टर दोन लाख 25 हजार तर केळी प्रती हेक्टर एक लाख 51 हजार
  अतिरिक्त माहिती मिरची या पिकासाठी प्रति एकर एक लाख 11 हजार 533 हेक्टर साठी एक लाख वीस हजार तर आलु हा प्रति एकर 97 हजार तर कांदा हा प्रति हेक्टर एक लाख 14 हजार
 • तर मित्रांनो जिल्हा प्रशासनाने अद्याप पीक कर्ज उद्दिष्ट बाबत बैठक घेतलेली नाही त्यामुळे मागील काही वर्षांपासून बँकाकडून कर्ज वाटपाच्या उद्दिष्टांमध्ये कमतरता दिसून येत आहे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांची बचत खातं थकीत पीक कर्ज पोटी होल्डर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरच बँकांशी संपर्क साधून पीक कर्जासाठी अर्ज करावेत.

Today havaman andaj | यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणयाचा अंदाज..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!