Crop insurance news | 15 जून अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित 75 टक्के पिक विमा जमा होणार..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Crop insurance news मित्रांनो आज आपण उर्वरित 75 टक्के पिक विमा बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो अतिवृष्टी व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने मध्यंतरी 25% पीक विमा वितरित केला होता राहिलेल्या ७५ टक्के पिक विमा कधी जमा होणाऱ्या बाबत माहिती समोर आली नव्हती तरच जुलै ऑगस्ट 2023 मध्ये अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे खरीप पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे. 50% पेक्षा जास्त पिक विमा शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्यात आला होता त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये अग्रमी 25% पीक विमा ही रक्कम देण्यात आली होती

पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण इथे पहा जिल्ह्यानुसार नवीन दर..!

पिक विमा कधी मिळणार

Crop insurance news शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी विमा कंपन्याने विरोध केला होता पिक विमा कंपन्या निश्चित करण्यात आली मतदानामध्ये नाकार देत असून त्यांनी सांगितले आहे की जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला असता तरी पिकाचे कुठेही नुकसान झाले नाही म्हणून अग्रणी रक्कम देण्यासाठी नकार दिला होता परंतु या प्रकरणी केंद्र समितीकडे अपील करण्यात आले होते यानुसार आता केंद्रीय समितीने विमा कंपन्यांच्या बाजूने निकाल दिला आहे याच्यामध्ये पीक विमान प्रयोगानंतर अंतिम पैसेवारी निश्चित करण्यात येणार आहे त्यानुसार पिक विमा रक्कम देण्यात येणार आहे केंद्रित केंद्रीय समितीच्या निकालानुसार मिळणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे.

फक्त बाराशे रुपये भरा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर लालपरीत प्रवास करा

अशा परिस्थितीमध्ये ज्या जिल्ह्यांना अंतिम पैसे वारी 50% पेक्षा कमी आहे त्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून उर्वरित 75 टक्के पिक विमा अतिरिक्त करण्याची शासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट सांगण्यात आलेले असून त्या शेतकऱ्यांना आधीच 25% पीक विमा ची रक्कम वितरित करण्यात आली आहे अशा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून उर्वरित 75 टक्के रक्कम देण्यात येणार आहे.

शेतकरी मित्रांनो 50% अनुदानावर बियाणे मिळवा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा..! 

Subsidy on seeds

परंतु परिस्थिती अशी आहे की राज्यामध्ये जवळपास सर्वच भागात पावसाचा खंड पडले नाही शेती पिकांचे चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून न्याय मिळणे व योग्य भूमिका घेणे अपेक्षित आयोजित करण्यात चे नुकसान लक्षात घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे अन्यथा शेतकऱ्यांवरती मोठी संकट कोसळले शेतकरी आर्थिक संकटात सापडले.

पी एम किसान चा 17 वा हप्ता मिळण्यापूर्वी हे तीन कामे करा अन्यथा पैसे मिळणार नाहीत

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!