crop insurance maharashtra | नमस्कार मित्रांनो सरकारने आता शेतकऱ्यांना असे आवाहन केलेले आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम देण्याची जाहीर केलेले होते परंतु आतापर्यंत एक पॉईंट 41 ला शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत नुकसान मिळण्याची तयारी देखील केलेली आहे.
मुलीच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून मिळणार आर्थिक मदत..!
crop insurance status तर मित्रांनो यावर्षी शेतकऱ्यांची खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेली आहे अर्थात अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती म्हणून काही ठिकाणी घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणीच असल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे.
लाईटीचे टेन्शन संपले बाजारामध्ये आले छोटे इन्वर्टर कुठेही घेऊन फिरता येणार इथे पहा किंमत..!
crop insurance maharashtra आतापर्यंतच्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतलेला आहे परंतु त्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते बँक मध्ये जमा करतील त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेल्या आहे अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही असे शेतकऱ्यांना देखील शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे.
अंगणवाडी सेविकांना मिळणार दोन लाख रुपये, इथे पहा सविस्तर बातमी..!
crop insurance status पावसाच्या जास्त पाण्यावर भात पिकावर परिणाम झालेला आहे आणि शेतकऱ्यांची पिक पाण्यात गेलेले आहे पुराचे पाणी कमी झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भात पिकाची पुनर लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांना दहा दिवसाच्या आत पिक विमा कंपन्यांनी प्रति एकर हजार रुपये एवढी रक्कम देण्यात आलेली आहे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही पिक विमा रक्कम जमा होणार आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार सौर योजनेचा लाभ अशाप्रकारे करा अर्ज..!