Crop Insurance List 25 | दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रमी पिक विमा जमा होणार यादी जाहीर अशाप्रकारे पहा यादीत नाव..!

Crop Insurance List 25 | दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रमी पिक विमा जमा होणार यादी जाहीर अशाप्रकारे पहा यादीत नाव..!

Crop Insurance List 25 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन शेतीच्या संबंधित माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रमी पिक विमा जमा होणार आहे. व त्याच संदर्भात आज आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत किंवा घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजना आता संपूर्ण देशात सुरू झालेली आहे शासनाने पुन्हा या योजनेत बदल करून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मित्रांनो शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाचा विमा फक्त एका रुपयात असा काढता येणार आहे त्यामुळे जवळपास राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिक विमा उतरविला आहे व त्याचबरोबर पिक विमा कंपन्यांनी पावसाच्या खंडाबाबतीत विभागीय आयुक्ताकडे अपील फेटळण्यात आल्याने डोळ्यातील सहा जिल्ह्यांमधील तब्बल 5000 गावातील शेतकऱ्यांना विम्याची 25 टक्के वाढीत रक्कम दिवाळीपूर्वीच देण्यात येणार आहे किंवा दिली जाणार आहे.

Crop Insurance List 25 दिवाळीच्या अगोदर जमा करण्याचे आदेश :

Crop Insurance List 25 तर मित्रांनो मराठवाड्यातील पिकाची टक्केवारी अद्याप ठरलेली नाही तरी देखील ऑक्टोंबर च्या अखेर नंतर उमरटा सूत्रानुसार टक्केवारी ठरेल व बीड मधील अनेक मंडळातील खंडा बाबत पिक विमा कंपन्यांनी अपील केले होते. व त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील काही अपील केले गेले होते ते सगळे फेटाळण्यात आलेले आहेत व मराठवाड्यातील 465 मंडळापैकी ज्या ठिकाणी पावसाचा खंड होता म्हणजे पाऊस नव्हता तेथील शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीत पिक विमा देण्याचा आदेश विमा  कंपनीला महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना देण्यात आलेले आहे.

Namo kisan updates | नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, अशा प्रकारे पहा यादीत नाव..!

Crop Insurance List 25 मराठवाड्यातील जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे पहा :

Crop Insurance List 25 मित्रांनो मराठवाड्यातील काही तब्बल एकूण 8111374 एवढा पिक विमा वाटप होणार आहे. जसे की बीड मध्ये 1850552, छत्रपती संभाजीनगर 1150844, नांदेड 1197744, जालना 1015932 ,लातुर 863017 , परभणी 763076, धाराशिव 757771, हिंगोली 512447. तर मित्रांनो अशा प्रकारे या सर्व जिल्ह्यातील सुमारे 5000 गावांना 25 टक्के वाढीव पीक विमा दिवाळीच्या अगोदरच दिला जाणार आहे.
या जिल्ह्यातील सुमारे ५ हजार गावांना २५ टक्के वाढीव पिक विमा दिवाळीपूर्वी मिळणार आहे.


Crop Insurance List 25 | दिवाली से पहले किसानों के खाते में जमा होगी फसल बीमा की 25% एडवांस रकम, लिस्ट हुई घोषित, लिस्ट में देखें नाम..!

नमस्कार दोस्तों आज हम एक नए फार्म से जुड़ी जानकारी देखने जा रहे हैं और दोस्तों दिवाली से पहले किसानों के खाते में 25% अग्रिम फसल बीमा राशि जमा कर दी जाएगी। और उसी सन्दर्भ में आज हम इस जगह को देखने या जानकारी लेने जा रहे हैं.

तो दोस्तों, अब प्रधानमंत्री पिक बीमा योजना पूरे देश में शुरू हो गई है, सरकार ने फिर से इस योजना में बदलाव करते हुए किसानों को बड़ी राहत देने का फैसला किया है।

दोस्तों मात्र एक रुपए में किसानों की किसी भी फसल का बीमा हो सकता है, इसलिए प्रदेश के लगभग सभी किसानों ने अपनी फसल का बीमा करा लिया है और साथ ही फसल बीमा कंपनियों ने संभागीय आयुक्त से राशि को लेकर की गई अपील को खारिज कर दिया है। बारिश हुई तो छायन के छह जिलों के करीब 5000 गांवों के किसानों को दिवाली से पहले बीमा की 25 प्रतिशत बढ़ी हुई राशि दी जायेगी.

Crop Insurance List 25 दिवाली से पहले जमा करने का आदेश :

तो दोस्तों, हालांकि मराठवाड़ा में फसल का प्रतिशत अभी तक तय नहीं किया गया है, अक्टूबर के अंत के बाद उमरता फॉर्मूला के अनुसार प्रतिशत निर्धारित किया जाएगा और बीड में कई मंडलों ने फसल बीमा कंपनियों के बारे में अपील की थी। वहीं, अन्य जिलों में भी कुछ अपीलें की गई थीं, वे सभी खारिज कर दी गई हैं और मराठवाड़ा के 465 मंडलों में से जहां बारिश नहीं हुई यानी बारिश नहीं हुई, वहां बीमा कंपनी को फसल बीमा बढ़ाकर देने का आदेश दिया गया. 25 प्रतिशत का आ गया है |

Crop Insurance List 25 जिलों की फसल बीमा सूची नीचे देखें :

फसल बीमा सूची मराठवाड़ा में 25 मित्रों को कुल 8111374 फसल बीमा वितरित किया जाएगा। जैसे बीड में 1850552, छत्रपति संभाजीनगर 1150844, नांदेड़ 1197744, जालना 1015932, लातूर 863017, परभणी 763076, धाराशिव 757771, हिंगोली 512447। तो दोस्तों इस तरह इन सभी जिलों के लगभग 5000 गांवों को 25 प्रतिशत अधिक फसल मिलेगी। हो दिवाली से पहले दिया गया.

इस जिले के करीब 5 हजार गांवों को दिवाली से पहले 25 फीसदी बढ़ा हुआ फसल बीमा मिलेगा.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!