Crop insurance | सरसकट पिक विमा वाटप करण्यास सुरुवात फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार..! agrim pik vima maharashtra

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Crop insurance नमस्कार मित्रांनो आज आपण पिक विमा वाटप करण्याबद्दल ची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या संकटावर मदत गाडी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही निर्णय पावले उचललेली आहेत या पावलांमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तात्काळ दिलासा देणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

LPG gas cylinder Rate | आज पासून गॅस सिलेंडरची नवीन दर लागू इथे पहा नवीन दर..!

अग्रमी पिक विमा वितरणाची सुरुवात

agrim pik vima maharashtra तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपाय योजना सुरू केलेले आहेत त्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा या यंतूने अग्रणी पिक विमा विचारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

E Shram card | ई श्रम कार्डधारकांना मिळणार 2 लाख रुपये पर्यंत लाभ..! E Shram card yojana marathi

E Shram card

तज्ञांच्या मते

Crop insurance छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची परिस्थिती आढावा बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना अनेक महत्त्वाचे निर्देश दिले होते त्यानुसार बीड जिल्ह्यातील प्रशासनाने तज्ञांच्या सल्ल्यानुसार कृती केलेली आहे.

Pm kisan yojana | पी एम किसान चा 17 वा हप्ता मिळण्यापूर्वी हे तीन कामे करा अन्यथा पैसे मिळणार नाहीत

सोयाबीन मूक उडीद पिकांचा समावेश

agrim pik vima maharashtra तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील मुख्यत्व पिके सोयाबीन मूग आणि उडीद या पिकांचे उत्पादन होते पावसाच्या अनुपस्थितीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे या तिन्ही पिकांचा आग्रही पीक विम्यात समावेश करण्यात आला आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी दीपा गोंधळ मुंडे यांनी महसूल विभाग कृषी विभाग आणि पिक विमा कंपन्यांना सात दिवसांच्या सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे.

Kisan karj mafi | बँक खात्यात पन्नास हजार रुपये जमा झालेले आहेत लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Kisan karj mafi

Crop insurance त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त झाले आहे त्यामुळे या सर्व मंडळे आग्रमी पीक विम्यास पात्र ठरले आहे.

Post office FD Scheme | पोस्ट ऑफिस ची दमदार योजना एवढ्या पैशाची गुंतवणूक करा आणि मिळवा एक लाख रुपये..! Post office time deposit

25% अग्रमी पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

Crop insurance कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत पंचवीस टक्के अग्रणी पिक विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरलेला आहे.

Kanda bajarbhav शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता..!

Kanda bajarbhav

शासनाकडून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी अशा अनेक उपाय योजना हाती घेण्यात येणार आहेत तसेच पिक विमा रकमेचा वाटपासह इतर मदतीची घोषणा करण्यात येईल असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहेत.

Kadba kutti machine yojana | कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार भरपूर अनुदान..!

Kadba kutti machine yojana

agrim pik vima maharashtra निर्णायक पावले उचलून शासनाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटावर स्वारी केली आहे अग्रणी पिक विमा रक्कम मुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळणार असून शासन त्यांच्या बरोबर आहे याची खात्री पटलेली आहे.

Pradhan mantri Awas Yojana | गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा घरकुल यादी..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!