Cotton Market Rate | कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता…! या जिल्ह्यांमध्ये झाली कापसाच्या भावात वाढ..!

Cotton Market Rate नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन बाजारभावाची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य बरोबरच भारतील अनेक राज्यांमध्ये कापूस हे एक महत्वाचे पिक आहे. व‌ त्याच बरोबर ते आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे.  त्याचबरोबर देशातील दुसरे सर्वात मोठे पिक आहे. आणि तसेच ते देशाच्या निर्यातीसाठी सर्वात मोठा स्त्रोत आहे किंवा निर्यात केली जाते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कापसाचा भाव पाहण्यासाठी क्लिक करा

Cotton Market Rate मित्रांनो कापूस ही भारतीय बाजारपेठेत व तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि गोष्टीसाठी महत्त्वाचे आहे व त्याच सर्वात महत्त्वाचे म्हणजे कापड कापूस हे भारतात व इतर देशात देखील सर्वात जास्त वापरले जाणारे पीक आहे मित्रांनो आपणास माहीतच आहे कपडे बनवण्यासाठी किंवा मटेरियल बनवण्यासाठी तसेच घरगुती कापण्यासाठी देखील कापूस हा वापरला जातो उदाहरणार्थ चादर उशी टॉवेल पॅन्ट शर्ट व इतर वस्तू देखील कापसापासून बनवल्या जातात.

हे ही वाचा : गव्हाच्या भावात वाढ होण्याची शक्यता इतक्या दरात मिळेल मजबूतीचा कल..!

Cotton Market Rate औद्योगिक क्षेत्रात व तसेच इतर क्षेत्रात देखील कापूस हा महत्त्वाचा स्रोत आहे मित्रांनो टायर फिल्टर दोरी अशा अनेक गोष्टीसाठी देखील कापूस हा वापरला जातो किंवा कापूस हा निर्यात केला जातो व त्याचबरोबर कापूस तेल आणि कापूस बियाणे हे देखील अन्नधान्य मध्येही महत्त्वाची आहेत.तर मित्रांनो चला आपण पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती मिळतोय सर्वाधिक बाजार भाव..!

Cotton Market Rate तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कापसच्या भावांची माहिती पाहणार आहोत.

Cotton Market Rate मित्रांनो महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कापसाचा सामान्य दर हा 7350 तर जास्तीत जास्त दर हा 7375 तर कमीत कमी दर हा 7351 प्रति क्विंटल एवढा आहे. मित्रांनो नागपूर मध्ये सामान्य दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल एवढा आहे तर कमीत कमी दर हा 6900 प्रति क्विंटल याप्रमाणे आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सामान्य दर हा 7150 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7200 प्रति क्विंटल एवढा आहे तर कमीत कमी दर हा 7180 प्रतिक्विंटल एवढा आहे. याचबरोबर जळगाव जिल्ह्यांमध्ये सामान्य दर हा सहा हजार 650 प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर हा 7100 एवढा तर कमीत कमी दर हा 6940 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. व त्याचबरोबर नांदेड मधल्या हिमालयात नगर मध्ये कापसाचा दर हा सामान्य दर 6800 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर हा 7000 रुपये तर कमीत कमी दर असा हजार नऊशे रुपये एवढा आहे.

हे ही वाचा : सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता ; पहा आजचे नवीन दर..!

Cotton Market Rate तर मित्रांनो चंद्रपूर मधील चिमूर मध्ये कापसाचा सामान्य दर हा 7399 प्रतिक्विंटल रुपये एवढा आहे तर जास्तीत जास्त दर हा 7411 रुपये प्रति क्विंटल या दराने आहे व कमीत कमी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. याचबरोबर चंद्रपूर मधील वरोरा मधील मार्केटमध्ये कापसाचा दर हा सामान्य सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त 7350 रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी 7000 प्रति क्विंटल एवढा दर आहे. पुणे बारामती मधील मार्केटमध्ये कापसाचा दर हा सामान्य दर 6460 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 6460 व कमीत कमी दर देखील एवढाच असल्याचा पुणे बारामती मार्केटने रिलीज केले आहे.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!