Cotton market price कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता आजचे कापसाचे भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Cotton market price नमस्कार मित्रांनो आज आपण कापसाच्या भावाबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो कापूस हे महाराष्ट्राचे प्रमुख पीक असून अनेक शेतकरी कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत आहे तरीदेखील काही दिवसापासून कापसाच्या बाजार भावात तीव्र उतार चढाव होताना दिसून येत आहेत याचा परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होत असून कापसाच्या बाजारभावातील घसरल महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादक बाजारपेठामध्ये गेल्या आठवड्यात कापसाचे दर घसरलेली दिसून येत आहेत.

कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर येथे पहा गावानुसार यादी..!

तरी देखील अशातच अमरावती बाजारात कापसाचा किमान भाव सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल होता तर कमल भाव हा 7 350 एवढा होता त्याचबरोबर घाटंजी इथे कापसाच्या किमान भावा सात हजार दोनशे पन्नास तर कमल भाव हा 7450 एवढा होता.

आता या नागरिकांचे गॅस सिलेंडर कनेक्शन होणार बंद..!

तर मित्रांनो त्याच बरोबर उमरेड इथे कापसाच्या किमान भावात सात हजार पन्नास रुपये तर कमल भावात सात हजार 330 रुपये एवढा दर दिसून आला देऊळगाव राजा इथे कापसाच्या किमान भाव 6500 रुपये तर कमाल भाव सात हजार 455 रुपये एवढा होता वरोरा मांडलेली येथे कापसाचा किमान पावसात हजार दोनशे रुपये होता तर कमल भाऊ सत हजार चारशे रुपये एवढा होता त्याचबरोबर पुढील आठवड्यात बाजारभावात वाढ मात्र आजच्या बाजारभावावरून दिसून येते कापसाच्या बाजारभावात पुन्हा वाढ झालेली आहे त्याचबरोबर अमरावती बाजारात कापसाच्या किमान भावा सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा आहे तर घाटांजी येथे कापसाचा किमान भावा सात हजार 320 रुपये एवढा आहे तर उमरेड येथे कापसाचा किमान भाव हा 7150 रुपये एवढा आहे.

गाय गोठायासाठी महिना दहा लाख रुपये अनुदान तेही एका दिवसात बँका खात्यात जमा होणार..!

तर मित्रांनो शासनाकडून उपयोजना गरजेची कापसाच्या बाजार भाव वाढतील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतात दिसून येत आहे त्यामुळे सरकारने या समस्या कडे गांभीरणीने पाहिले पाहिजे कापसाच्या किमान आदरभावाची घोषणा करून शेतकऱ्यांना देण्याचा देणे गरजेचे आहे त्याचबरोबर बाजारभावातील अस्थिरतेच्या मुळाशी जाऊन योग्य ते उपाययोजना आखण्याची देखील गरज आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता 12000 या तारखेला बँक खात्यात जमा होणार अशाप्रकारे पहा यादीत नाव

शेतकऱ्यांनी देखील शहाणपणाने या परिस्थितीत सावधान राहणे गरजेचे आहे त्याचबरोबर बाजारभावाची चिन्हे लक्षात घेऊन कापसाची विक्री योग्य वेळी करावी व कापसाची साठवणूक प्रमाण कमी ठेवून बाजारभावातील उत्तर चढावांचा फटका पडू नये याची दक्षता देखील घ्यावी.
अशाच प्रकारे बाजार भाव जर माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!