Cotton and Soybean Today’s Rates : आताची सर्वात मोठी अपडेट कापसाच्या आणि सोयाबीन च्या भावात होणार वाढ..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Cotton and Soybean Rates : आताची सर्वात मोठी अपडेट कापसाच्या आणि सोयाबीन च्या भावात होणार वाढ..!

Cotton and Soybean Rates नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो आपण आतापर्यंत अनेक योजना व शेती विषयी माहिती व तसेच बाजारभावाची माहिती पाहिल्या किंवा वाचल्या आहेत व तसेच आज आपण नवीन गोष्टी म्हणजेच होणाऱ्या बाजारभावाच्या बद्दलची माहिती करून घेणार आहोत. तर  मित्रांनो आता आपण कापसाचे व सोयाबीन च्या आजच्या बाजारभावात झालेला बदल पाहणार आहोत. तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे राज्यात खरीप हंगामा सुरू झालेला असताना सोयाबीन व कापसाचे भाव मात्र घसरलेलेच दिसून येत आहेत. व त्याचबरोबर तुरीला झळाळी मिळाली असली म्हणजेच तुला मोठ्या प्रमाणात भाव मिळला असून तरी आवक मात्र त्यातूनच कमीच आहे. याशिवाय भाव वाढतील यापेक्षा धरलेल्या शेतकऱ्यांनी आता मात्र सोयाबीन व कापूस बाजारात विकायला आणलेला आहे.

तर मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारात अपेक्षित असा भाव  मिळाला नाही किंवा भाव वाढतील असे देखील झाले नसल्याचे दिसून आले नाही किंवा दिसून येत नाही. कारण मित्रांनो गेल्या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व सतत पावसाने सोयाबीनचे व कापसाचे भरपूर मोठया प्रमाणात नुकसान केले होते किंवा झाले होते.

Cotton and Soybean Rates तर मित्रांनो आता खालील दिलेल्या प्रमाणे आपण भाव फलक पाहणार आहोत.

तर मित्रांनो हमी भावाच्या तुलनेत चारशे ते पाचशे रुपये वाढ मिळालीच दिसून येत आहे किंवा मिळाली आहे. तर मित्रांनो कापसाच्या हालचाली कमी झाल्यामुळे म्हणजे स्वतःची मागणी कमी झाल्यामुळे गेल्या महिन्यात कापसाची किंमती अगदी साडेसात (Cotton and Soybean Rates)  टक्क्यांनी घसरल्या आहे म्हणजेच कमी झाल्या आहेत व याचबरोबर उद्योग तज्ञांचे असे म्हणणे आहे की नैसर्गिक फायबरच्या किंमती स्थिर झाल्या तर उद्योग आत्मविश्वासाने मिळेल किंवा वाढेल आणि खरेदीकडे पुन्हा नागरिक येईल व सध्याच्या कापसाची बाजार भावाची परिस्थिती वाईट आहे.

Cotton and Soybean Rates परंतु मित्रांनो जवळच्या स्थानिक बाजारात समितीत सोयाबीनला चार हजार सातशे रुपये ते चार हजार आठशे ऐक्याशीं रुपये प्रति क्विंटल भाव याला मिळाला आहे किंवा आहे तर गेल्या एका वर्षा पूर्वी आठ ते दहा हजाराचा टप्पा वाढणाऱ्या सोयाबीन मात्र या खरीप हंगामात अगदी शेतकऱ्यांसाठी निराश्य घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो काल च्या दिवशी मात्र सोयाबीन व कापसाला फक्त पाच हजार तीनशे दहा रुपये पोत्याची आवक नोंदविण्यात आलेली आहे किंवा नोंद केली गेली आहे.

Cotton and Soybean Today’s Rates तर मित्रांनो सध्या सोयाबीनचे दर काय आहेत :

तसं पाहायला गेले तर सोयाबीन बाजारात मध्ये शेतकऱ्यांना अचूक माहिती आहे की यंदा सोयाबीनच्या पातळीमध्ये पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या बाजार भाव राहील व हे भाव ऑक्टोबर महिन्यापासून आहेत.काही नागरिकांनी असे देखील सांगितले होते की सोयाबीनचे बाजार भाव हे आठ हजार रुपये पर्यंत जातील परंतु वास्तवा मध्ये जर पाहिलं तर दराची पातळी कधीच सांगितली जात नाही यंदाच्या हंगामात खरीप हंगाम्यात सोयाबीन हे एवढ्याच प्रमाणे आहे.

Cotton and Soybean Rates: The biggest update so far will be the increase in cotton and soybean prices..!

Cotton and Soybean Rates Hello friends, brothers and sisters, we have seen or read many schemes and farm information as well as market price information so far and today we will know about new things i.e. market price. So, friends, now we are going to look at the change in today’s market price of cotton and soybean. Friends, we know that the prices of soyabean and cotton have fallen when the kharif season has started in the state. And at the same time, tur has got a spark, which means that you have got a lot of price, but the inflow is less from it. In addition, farmers who were determined to raise prices have now brought soybeans and cotton to the market for sale.

Friends, soyabean and cotton have not got the expected price in the market this kharif season or it has not been seen or seen that the prices will increase. Because last year, heavy rains and incessant rains in the kharif season had caused or caused a lot of damage to soybean and cotton.

Cotton and Soybean Rates So friends, now we will look at the price board as follows.

Friends, we have seen or received an increase of Rs 400 to Rs 500 against the MSP. Friends, cotton prices have fallen by as much as 7.5 per cent (cotton and soybean rates) in the last month due to reduced cotton activity and also industry experts say that the industry will get confident only if the prices of natural fibre stabilise and people will come back to buying and the current cotton market price situation is bad.

Cotton and Soybean Rates, But friends, soyabean has fetched Rs 4,700 to Rs 4,800 per quintal in the nearest local market committee, while soyabean, which had crossed the Rs 8,000-10,000 mark a year ago, has brought disappointment to the farmers this kharif season. Friends, yesterday, only Rs 5,300 per sack of soyabean and cotton has been recorded or recorded.

Cotton and Soybean Today’s Rates So what are the prices of soybean right now :

By the way, farmers in the soybean market know exactly that this year the market price of soyabean will be Rs 5,000 to Rs 6,000 and this price is from October. Some people had also said that the market price of soyabean will go up to Rs 8,000, but in reality, the price level is never told.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!