Coal India Recruitment 2024 | कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल एकूण 640 जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू…! Coal India Bharti 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Coal India Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या विविध एकूण 640 जागेसाठी पदभरती बद्दल माहिती पाहणार आहोत कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदर पदांकरिता आवश्यक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ठराविक कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.

तरी देखील खूप खूप पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आरती भरून या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा.

Coal India Bharti 2024 चला तर मित्रांनो पदाची संख्या पदासाठी लागणारी आवश्यक पात्रता व इतर माहिती खालील प्रमाणे पाहूया.

Coal India Recruitment 2024  मित्रांनो एकूण 640 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून मायनिंग साठी एकूण 263 जागा तर सिविल साठी 91 जागा
त्याचबरोबर इलेक्ट्रिकल साठी 102 जागा तर सिस्टीम साठी 41 जागा व मेकॅनिकल 104 तर ई आणि टी या पदांसाठी 39 जागा अशा विविध पदांसाठी एकूण 640 जागा भरवण्यात येणार आहे.

त्यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता

Coal India Recruitment 2024 यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही उमेदवार 60 टक्के गुणासह इंजिनिअरिंग पदवी व त्या संबंधित विषयांमध्ये किंवा प्रथम श्रेणी बीए बी टेक बीएससी इंजिनिअर आयटी एमसीए 2024 अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.

अर्ज प्रक्रिया

Coal India Recruitment 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जाहिरातीमध्ये नमक पत्र धरत मजरांनी आपली अर्ज हे दिलेल्या खालील संकेतस्थळावरती जाऊन 28/11.2024 पर्यंत भरवायचे आहेत व सदर पदांकरिता प्रक्रिया व परीक्षा शुल्क ही 1180 रुपये असणार आहे तरी देखील ती पूर्णपणे भरून या पदांकरिता निघालेल्या संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी खालील जाहीरात सविस्तर वाचावी.

मुळ जाहिरात इथं पहा.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!