Cm kisan | नमो शेतकरी चे सहा हजार रुपये बँक खात्यात 50 सुरुवात 100% लाभार्थी यादी आपले नाव पहा. Pm kisan yojana

Cm kisan नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी बार हजार रुपये चा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत प्रधानमंत्री किसान महासंग माननीय योजना आणि नमो शेतकरी महासामान्य योजना या दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना 12000 रुपये मिळतील याची लाभार्थी यादी खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे जर तुमच्या गावचे पीएम किसान लाभार्थी यादी मध्ये नाव कसे पाहायचे पाहायचं असेल तर खालील प्रकारे माहिती वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ग्रामपंचायत यादी जाहीर असे प्रकारे पहा आपले यादीत नाव..!

Gram panchayat list

तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमुळे नाव कसे पाहायचे या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएमटीचा नियोजन जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिलेली आहे.

गॅस सिलेंडर कनेक्शन आता बंद होणार घरगुती आणि व्यवसाय ग्राहकांसाठी शासनाची नवीन नियम..!

Gas cylinder

Pm kisan yojana त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर ती लिंक ओपन होईल त्यानंतर पीएम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाण्यासाठी तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे व त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचा तालुका व गावाची ब्लॉक आणि नंतर गाव या सर्व गोष्टी निवडून झाल्यास नंतर गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची पी एम किसान लाभार्थी यादी पाहायला मिळेल.

पीएम किसान लाभार्थी यादी इथे पहा

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!