CGST & Customs Pune Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्रीय जीएसटी आणि सीमा शुल्क विभाग पुणे यांच्या अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो केंद्रीय जीएसटी आणि सीमा शुल्क विभाग पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये असलेल्या कस्टमर विंग मध्ये गटक अ राज्यपत्रीत पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे माहिती संबंधित विभागाने प्रकाशित करण्यात आलेली आहे तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती जसे की अर्ज कुठे करायचा अर्ज कसा करायचा अर्ज ची परीक्षा शुल्क काय असणार आहे तसेच निवड झालेल्या उमेदवाराचे मासिक वेतन किती असणार आहे व वयो मर्यादा काय असणार आहे पदाचे नाव काय असणार आहे अर्ज करण्याची पद्धत कोणती असणार आहे अशी इतरत्र माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत
तर सर्वात आधी मित्रांनो भरतीचा विभाग हा संबंधीत उमेदवाराला माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो केंद्रीय जीएसटी आणि सीमाशुल्क विभाग पुणे द्वारा ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून सरकारी अर्थात महाराष्ट्र शासनाच्या विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो पदाचे नावे विविध जागींसाठी विविध पदे भरली जाणार असून पात्रतानुसार निकष करण्यात आलेले आहेत.
शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करताना शैक्षणिक पात्रता देखील लक्षात घेणे अनिवार्य आहे तर मित्रांनो दहावी आय टी आय व इतरत्र पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या पदभरती साठी अर्ज करू शकतील तसेच यासाठी मासिक वेतन हे अठरा हजार ते 56 हजार 900 अर्थात 57 हजार रुपये निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या तर्फे वेतन दिले जाणार आहे
अर्ज स्वीकारण्याची पद्धत व इतरत्र माहिती
तर मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने असणार आहे कुठल्याही प्रकारची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया यामध्ये राबवली गेली नाही ही माहिती उमेदवारांनी लक्षात घेणे आवश्यक आहे कुठल्याही प्रकारच्या ऑनलाइन अर्जाला बळी पडू नये व यासाठी वयो मर्यादा ही देखील 18 ते 25 वर्षापर्यंत निकष ठेवण्यात आलेला असून वेगवेगळ्या पदां नुसार वेगवेगळी पात्रता देखील सांगण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे वाचावी.
जर मित्रांनो तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी यंत्र सामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणारे यांत्रिकी जहाजाचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आता तुम्हाला ग्रीसर या पदासाठी अर्ज करता येईल
त्याचबरोबर जर तुम्ही हेल्समन आणि सीमन शिफ्ट च कामात दोन वर्षासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे आहे अर्थात तुम्ही नाविक या पदासाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर ट्रेड्समन या पदासाठी जर तुम्हाला उत्तीर्ण व्हायचे असेल तर तुमच्याकडे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक फिटर मेकॅनिकल वेल्डर इलेक्ट्रिशियन तसेच आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
तर मित्रांनो त्याचबरोबर अभियांत्रिक ऑटोमोबाईल जहाज ऋषी संस्थेतील दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो या भरती अंतर्गत एकूण 14 रिक्त पदे भरण्यात येणार असून नोकरीचे ठिकाण पुणे येथे असणार आहे
तर मित्रहो उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेवर व उमेदवाराच्या बुद्धिमत्तेवर आधारित असेल जे पात्रता निकष पूर्ण करतील त्यांना लेखी परीक्षा आणि शारीरिक सहनशक्ती चाचणी पिटी पाहुणे इत्यादीसाठी बोलवण्यात येईल आणि ते वैद्यकीय फिटनेस आधीन असेल त्याचबरोबर अर्जावरती लावलेल्या अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो अर्ज दराने रीतसर सही केलेला असावा त्याचबरोबर चेहरा स्पष्टपणे दिसलेला पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे व परीक्षेतील उमेदवारांचे स्वरूप अर्जातील छायाचित्रनुसार असावे अर्थात हॉल तिकीट वरचा फोटो हा संबंधित विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट साईज फोटो सारखाच असावा.
अशी माहिती देखील या संबंधित विभागाकडून सांगण्यात आलेली आहे सेवा देणाऱ्या सरकारी उमेदवारांनी योग्य चैनल द्वारे विभागाप्रमुखांच्या प्रमाणपत्र सह अर्ज करावा की त्याच्या विरोधात कोणतीही शिस्त भंग दक्षता प्रकरण प्रलंबित राहणार नाही त्याचबरोबर कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे किंवा अपात्रता असेल आणि अशा उमेदवारी सरसकट नाकारली जाईल
मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 10 जून 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे बराच कालावधी उमेदवारांना उपलब्ध होणार आहे त्याच बरोबर अर्ज पाठवण्याचा पत्ता हा खालील माहितीप्रमाणे दिलेला आहे तो पूर्णपणे काळजीपूर्वक वाचून आपल्या पोस्टमन करताना योग्य ती माहिती टाकूनच अर्ज करावा कुठल्याही प्रकारचा चुकीचा अर्ज आढळल्यास तो अर्ज बाद ठरवण्यात येईल त्याचबरोबर अर्जामध्ये सोबतच्या कागदपत्रांची कुठलीही गैरवैद्य कागदपत्रे नसावी असे देखील अर्ज बाद ठरविण्यात येतील.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त सीमा शुल्क सीमाशुल्क आयुक्त पुणे कार्यालय चौथा मजला सिविंग 41 ए जीएसटी भवन ससून रोड वाडिया महाविद्यालया समोर जिल्हा पुणे महाराष्ट्र.
तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या नातेवाईकांना तुमच्या जवळच्या मित्रांना व तुमच्या जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहितीचा लाभ मिळेल तसेच माहितीसाठी अर्ज करू शकतील व तुमच्या इतरत्र मित्रांना गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व गरजू उमेदवारांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद