Central Bank of India recruitment 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 153 पदभरती जाहीर येथे करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज..! CBI Bharti 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Central Bank of India recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदावरती एकूण 153 जागेसाठी भरती होणार असून त्याबद्दलची इतर माहिती खालील प्रमाणे पाहणार आहोत तर मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भरती प्रक्रिया राबवत असून.

Central Bank of India recruitment 2024 या पदांकरिता आवश्यक करता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे आवेदन देखील मागवण्यात आलेले आहे तर मित्रांनो पदनाम अर्थात पदाचे नाव पदाची संख्या अहर्ता व या संदर्भातील सविस्तर माहिती व अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण खालील प्रमाणे सविस्तरपणे पाहणार आहोत

Central Bank of India recruitment 2024 तर मित्रांनो स्पेशलिस्ट अर्थात आयटी व आदर स्ट्रीम्स स्किल चार त्यासाठी दहा पदे तर स्पेशालिस्ट आयटी व ऑथर्रेम्स स्केल तीन यासाठी एकूण 56 पदे तर स्पेशालिस्ट आयटी व Oter Strems स्केल – II तर स्पेशलिस्ट आयटी 25 अशयाप्रकारे एकुण पदांची संख्या 153 आहे.

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असेल

  • मित्रांनो पद क्रमांक एक साठी बीए बी टेक किंवा एमसीए व अनुभव असणे आवश्यक आहे
  • पद दोन साठी कोणत्याही स्पेशल मध्ये पदवी किंवा पदवी उत्तर
  • पदवी अर्थात बी ए बी टेक एमसीए व अनुभव असणे आवश्यक
  • मित्रांनो पद क्रमांक तीन व चार साठी कोणत्याही स्पेशल लायझेशन मधून बीटेक बीए किंवा अनुभव आणि आवश्यक आहे

अर्ज प्रक्रिया कशी असणार

  • मित्रांनो अर्ज प्रक्रिया ही जाहिरातीमध्ये नमूद पत्रकार उमेदवारांनी
  • आपली निवेदन ही खालील दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन
  • भरवायचे आहे व याची अंतिम तारीख ही तीन 12 2014 पर्यंत असणार आहे त्यामुळे सदर प्रक्रिया चा लाभ घेण्यासाठी
  • पदभरती प्रक्रिया करिता जनरल ओबीसी आदुगरीता 1003. तर एससी एसटी पीडब्ल्यूडी बरोबर महिला प्रवर्ग करिता 206 अशी
  • परीक्षा शुल्क आकारली जाणार आहे. भरती बद्दलची अधिकृत माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या संकेतस्थळावरती पहावी

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!