Cdac bharti 2024 | प्रगत संगणक विकास केंद्र मध्ये विविध पदांच्या 59 जागा साठी भरती..! इथे करा अर्ज cdac vacancy job

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Cdac bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण प्रगत संगणक विकास केंद्र अर्थात सीडी एसी या विभागात होणाऱ्या भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो प्रगत संगणक विकास केंद्र या विभागाअंतर्गत 59 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरीदेखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून , या भरतीचा लाभ घ्यावा सदर माहिती खालील लेख पूर्णपणे वाचा.

Hello friends, today we are going to see the information about the recruitment of Advanced Computer Development Center i.e. CD AC department, but friends, applications are being invited online from the candidates who are eligible according to the posts to fill up 59 vacancies under the Advanced Computer Development Center department, but interested and eligible candidates can submit their applications as soon as possible. Take advantage of this recruitment

तर मित्रांनो यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून असणार आहे त्याचबरोबर या भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी जसे की वयोमर्यादा, पात्रता, व मिळणारी वेतन अशी इत्यादी माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

मुळ जाहिरात इथं पहा

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!