Monsoon update maharashtra पुढील 48 तासात हवामान विभागाकडून अति मुसळधार पाऊस येण्याची शक्यता..! IMD monsoon forecast
नमस्कार मित्रांनो आज आपण पावसा बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाकडून अर्थात आयएफडी कडून वर्तवण्यात आलेला आहे. 15 जून अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित 75 टक्के पिक विमा जमा होणार..! मित्रांनो पुण्यामध्ये पावसाचा …