CAPF Bharti 2024 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

CAPF Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये होणाऱ्या विविध पदांच्या भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 1526 जागा साठी पद भरती जाहीर झालेली आहे पदानुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून व पात्र इच्छित उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या भरतीचा पुरेपूर फायदा घ्यावा.

महावितरण विभागामध्ये विविध पदासाठी भरती जाहीर

Hello friends, today we are going to see information about the recruitment of various posts in the Central Armed Police Force, friends, the recruitment of various posts in the establishment of the Central Armed Police Force has been announced for a total of 1526 posts. However, eligible and interested candidates should take full advantage of this recruitment by submitting their applications at the earliest.

आयडीबीआय बँक अंतर्गत विविध 160 पदांसाठी भरती जाहीर

तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती पाहण्यासाठी जसे की अर्ज कसा करायचा तू कुठे करायचा व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल अशी इत्यादी माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

मुळ जाहिरात इथं पहा

know more information about this recruitment like how to apply where to apply and what will be the last date to apply etc click on the link given below

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!