BRO Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अंतर्गत होणाऱ्या विविध पद भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या भरतीसाठी दहावी व बारावी पास तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवार देखील अर्ज करू शकतात यासाठी तुम्हाला अर्ज पोस्टाने पाठवला नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती या भरती बद्दलची व या भरती बद्दल आपल्याला लाभ कसा होईल याची संपूर्ण सविस्तरपणे आढावा घेऊया.
BRO Recruitment 2024 तर मित्रांनो तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील करू शकता ,तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया या भरती बद्दलची अधिक माहिती..!
BRO Recruitment 2024 पदाचे नाव तसेच लागणारी शैक्षणिक पात्रता यासाठी मकॅनिस्ट या पदासाठी दहावी उत्तीर्ण त्याच बरोबर आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बरोबर ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट साठी एकूण 417 जागा तर यासाठी लागणारी पात्रता ही दहावी व अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ड्रायव्हर रोड रोलर या पदासाठी एकूण भरती दोन पासून यासाठी दहावी उत्तीर्ण व अवजड वाहन परवाना असणे आवश्यक आहे व सहा महिन्याचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर ऑपरेटर एक्स के वेटर मशीन या पदासाठी 18 करण्यासाठी लागणारी पात्रता दहावी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना सहा महिन्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
BRO Recruitment 2024 टर्नर या पदासाठी आयटीआय प्लस एक वर्षाचा अनुभव किंवा संरक्षण सेवा विनिमय रेकॉर्ड किंवा केंद्र संरक्षणाच्या तत्सम आस्थापनच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्या नुसार तरुणांसाठी क्लास दोन अभ्यासक्रम तर सुपरवायझर या पदासाठी दोन त्याचबरोबर पदवीधर व राष्ट्रीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा लष्करांकडून समतुल्य असणे आवश्यक आहे.
BRO Recruitment 2024 ड्राफ्ट्समन या पदाकरिता एकूण 16 जागा आहेत त्यासाठी बारावी उत्तीर्ण प्लस आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट नाही प्रमाणपत्र किंवा आयटीआय ड्राफ्ट्समन सिविल प्लस एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अशा एकूण 466 जागांसाठी ही पद भरती होणार आहे तरी देखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा
BRO Recruitment 2024 या पदासाठी लागणारी वयोमर्यादा 30 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत अठरा ते सत्तावीस वर्षे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एसटी व एस सी या प्रजातीसाठी पाच वर्ष सूट आहे तर ओबीसी वर्गासाठी तीन वर्ष सूट आहे. तुझ्यासाठी अर्ज शुल्लक ही जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस या वर्गासाठी पन्नास रुपये आहे तर एसटी व एसटी या वर्गासाठी कोणतेही प्रकारची अर्ज शुल्लक मागवली जाणार नाही. तर मित्रांनो या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने न करता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे व या अर्जाची शेवटची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता हा Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015 हा असून नोकरीचे ठिकाण हे भारत भर असणार आहे.