bhausaheb fundkar falbag yojana 2024 | फळबाग योजनेसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

bhausaheb fundkar falbag yojana 2024 राज्यात वर्ष 2023-24 मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यासाठी व त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर 40 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मित्रांनो आता अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना देखील या फळबाग लागवड योजनेतून प्रगती साधता येणार आहे.

मुख्यमंत्री घरकुल योजना यादी 2024 जाहीर येथे पहा ऑनलाईन यादी..!

Gharkul Yadi 2024

bhausaheb fundkar falbag yojana राज्यातील जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरीता पात्र ठरु शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे.

bhausaheb fundkar falbag yojana  राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे आणि भाजीपाला लागवडीची योजना राबविण्यासाठी देखील 3.63 लाख निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर व मिळणार एवढी मदत इथे पहा आपल्या जिल्ह्याची यादी..!

Drought Relief

bhausaheb fundkar falbag yojana राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती व गोंदिया या 14 जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना या योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!