Bank of Maharashtra Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Bank of Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये होणाऱ्या विविध पद भरतीचे माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक यांच्याद्वारे नवीन मुंबई क्षेत्रीय कार्यालयात खालील श्रेणीमध्ये पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी अर्ज सादर करावेत त्याचबरोबर या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Hello friends, today we are going to see the information about the various post recruitment in Bank of Maharashtra, friends through Bank of Maharashtra, a leading public sector bank, new Mumbai regional office is inviting applications from eligible candidates in the following categories through online mode, but the eligible and interested candidates can apply for bank account jobs as soon as possible. Applications should be submitted to get it and this opportunity should be fully utilized

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू..!

  • तर मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करायची आहेत
  • पदाचे नाव पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी
  • यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे मूळ जाहिरात वाचावी
  • नोकरीचे ठिकाणी नवी मुंबई येथे असणार आहे
  • या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय सिडको जुनी प्रशासकीय इमारत पीस 17 सेक्टर एक वाशी नवी मुंबई
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती अर्ज पाठवावा

मुळ जाहिरात इथं पहा

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!