ATM Card Latest News | नमस्कार मित्रांनो आज आपण यांची नवीन नियमाबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आरबीआय बँकेच्या नवीन नियमानुसार उद्यापासून एटीएम मधून तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत चला तर जाणून घेऊया काय आहे बातमी.
मित्रांनो आपल्या देशात अनेक प्रकारच्या खाजगी सहकारी बँक आहेत त्याचबरोबर त्या बँकांमध्ये करून ग्राहक देखील आपले खाते आहेत त्याचबरोबर अशा परिस्थितीमध्ये काही बँका अशा देखील आहेत ज्यांना ग्राहकांना नवीन वर्षामध्ये 2024 मध्ये धक्का बसणार आहे.
या अगोदर थोडसं महत्त्वाचं इथे क्लिक करून पहा.
ATM Card Latest News तर मित्रांनो येत्या वर्षभरात तुम्ही तुमच्या एटीएम कार्ड मधून पैसे काढू शकणार नाहीत कारण अलीकडेच आरबीआयने महत्त्वपूर्ण अधिसूचना दिलेल्या आहेत त्याबरोबर एटीएम मधून पैसे काढताना अयशस्वी झाल्यास तुम्हाला ती मागे घेण्यास प्रतिबंधक होईल व एखाद्याने पूर्ण केलेले एक किरकोळ कार्य तुम्हाला तुमच्या खात्यापासून पैसे काढण्यास परवानगी देईल त्याचबरोबर एटीएम मधून पैसे काढता येतात का किंवा येतील का हे आपण जाणून घेऊया.
दुचाकी गाडी चालवणाऱ्यांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड पहा काय आहेत नवीन नियम..!
ATM Card Latest News आरबीआय ने कोणती नवीन नियम लागू केली.
तर मित्रांनो आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व बँक यांनी दोन सुविधा सध्या तरी दिल्या आहेत पहिली सुविधा म्हणजे तुमचे खाते उघडले कोणतेही शाखेत जा तुम्ही एक फॉर्म भरा उद्या बरोबर तुमचा मोबाईल नंबर लिंक करा त्यानंतर 24 तासानंतर तुमचा मोबाईल नंबर लिंक केला जाईल व एटीएम कार्ड देखील वापरू शकता आणि पैसे काढू शकता त्याचबरोबर दुसरी सुविधा म्हणजे तुम्ही बँकेचा ग्राहक आहे तो नेट बँकिंग सारख्या ऑनलाईन बदली द्वारे स्वतःचा मोबाईल नंबर देखील नोंदवू शकतो त्याचबरोबर बँकेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन केल्यानंतर मोबाईल नंबर नोंदवून तुम्हाला पैसे काढून घेतले शकता व त्यांनी एटीएम मधून पैसे देखील काढू शकतात.
घरबसल्या SBI बँक सोबत व्यवसाय करून महिन्याला कमवा तब्बल 65000 रुपये वाचा सविस्तर माहिती.!
ATM Card Latest News ही माहिती आरबीआय अर्थात वेळेवर बँक ऑफ इंडिया यांनी जरी केलेली आहे जो कोणी बँकचा ग्राहक आहे अशांना क्रेडिट कार्ड देखील वापरता येईल व त्यांना त्यांच्याच मोबाईल नंबरची लिंक करावे लागेल अन्यथा एक फेब्रुवारी 2019 पासून ती पेमेंट करू शकणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक फेब्रुवारी पूर्वी किंवा तुमच्या शाखेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या एटीएम मधून पैसे काढतात येतील आणि तुमची गैरसोय होणार नाही.