Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यात प्रती हेक्टर 20 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ; अतिवृष्टी नुकसानीची भरपाई 2023 जाहीर…!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यात प्रती हेक्टर 20 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ; अतिवृष्टी नुकसानीची भरपाई  2023 जाहीर…!

Ativrushti Nuksan Bharpai नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत एक नवीन माहिती पाहणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना आनंद होईल तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई ची 2023 ची यादी जाहीर झालेली आहे. ही यादी फक्त 17 जिल्ह्यांतील आहे. व ते कोणते जिल्हे आहेत हे पाहण्यासाठी आपण पुढील प्रमाणे दिलेली माहिती वाचा. तर मित्रांनो याच्यामध्ये क्षेत्राची यादी देखील दिलेली असून परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आजपासून 10,000 ते 13,600 रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.

आपल्या राज्यात मार्च 2023 मध्ये राज्य सरकारने तब्बल 23 जिल्ह्यांना 1.77 अब्ज रुपये 61 हजार रुपयांचे वाटप केले जेणेकरून जिल्ह्यांमध्ये हंगामा बाहेरील पावसामुळे पिकाचे नुकसान व इतर नुकसान भरून निघेल व शेतकऱ्यांना आधार मिळेल या संदर्भातच माननीय मुख्यमंत्र्यांनी बांधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करा असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आज निधी वाटपाचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे. 4 ते 8 मार्च ते 16 मार्च ते 19 मार्च 2023 च्या दरम्यान असामान्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. क्षेत्राच्या 33% पेक्षा जास्त पिकाची नुकसान झाल्यास राज्य सरकारने हंगामाबाहेरील पावसाला आपत्ती घोषित केलेले आहे या प्रदेशात शेतकऱ्यांना विविध दरात इनपुट सबसिडीच्या स्वरूपात म्हणून मदत केली  जाईल. महाराष्ट्रातील जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र हजार रुपये नुकसान भरपाई दोन ते तीन दिवसात वाटप सुरू करण्यात येणार आहे.

Ativrushti Nuksan Bharpai नुकसान भरपाई ची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे :

तर मित्रांनो नागपूर मध्ये पाच हजार 943 शेतकऱ्यांना नऊ कोटी 29 लाख 17 हजार रुपये इतका निधी उपलब्ध होणार आहे किंवा केला जाणार आहे. व त्याचप्रमाणे वर्धा मध्ये 303 शेतकऱ्यांना 24 लाख 4000 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे किंवा देणार आहेत.व त्याच प्रकारे बंधारामध्ये 2 हजार 203 शेतकऱ्यांना तब्बल एक कोटी 16 लाख 96 हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे व गोंदिया मध्ये 900 शेतकऱ्यांना 56 लाख 33 हजार रुपये इतका निधी उपलब्ध होणार आहे व त्याचप्रमाणे चंद्रपूर मध्ये 76 शेतकऱ्यांना 23 लाख 38 हजार इतका निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, व त्याचप्रमाणे गडचिरोली मध्ये 4982 शेतकऱ्यांना तीन कोटी 71 लाख 91 हजार इतका निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले आहे व मलापुर मध्ये 2378 शेतकऱ्यांना तब्बल तीन कोटी एकोणावीस लाख 42 हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची सांगितलेले आहे.

नाशिक विभागासाठी म्हणजेच 81 हजार 913 शेतकऱ्यांसाठी 80 कोटी 22 लाख 60 हजार रुपये इतका निधी उपलब्ध होणार आहे व त्याच बरोबर धुळे मध्ये ४८१९ शेतकऱ्यांना तब्बल चार कोटी 51 लाख 80 हजार रुपये तर नंदुरबार जिल्ह्यासाठी म्हणजेच 1118 शेतकऱ्यांसाठी तब्बल पन्नास लाख बारा हजार इतका निधी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर जळगाव मध्ये १९४६ शेतकऱ्यांसाठी तब्बल 24 कोटी 65 लाख रुपये तर अहमदनगर शहरासाठी 47 हजार 583 शेतकऱ्यांसाठी सहा कोटी 26 लाख तीस हजार रुपये याप्रमाणे निधी दिला जाणार आहे व अमरावती व यवतमाळ मध्ये अमरावतीसाठी दहा हजार पाचशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी 11 कोटी तर यवतमाळ मधील शेतकऱ्यांसाठी बारा हजार पाचशे तीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी नऊ कोटी इतका निधी उपलब्ध होणार आहे. व त्याच बरोबर बुलढाणा जिल्ह्यासाठी तब्बल सात हजार सहा शेतकऱ्यांना सहा कोटी वीस लाख रुपये व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच हजार बावीस पाच कोटी 14 लाख 97 हजार रुपये इतका उपलब्ध होणार आहे

Ativrushti Nuksan Bharpai: Rs 20,000 per hectare will be deposited in the accounts of farmers in these 17 districts of Maharashtra; Compensation for heavy rains declared in 2023…! 

Ativriti Nuksan Bharpai Hello farmer brothers, today we are going to see a new information so that farmers will be happy While friends, the list of heavy rains compensation 2023 has been released. The list is from only 17 districts. And to see which districts they are, read the information below. Friends, the list of areas has also been given and all the farmers of the area will be given compensation of Rs 10,000 to Rs 13,600 from today.
In March 2023, the state government allocated Rs 1.77 billion 61,000 to as many as 23 districts so that the damage and other damage to the crop due to out-of-season rains in the districts can be compensated and the farmers will be supported. Accordingly, the government has also taken a decision to allocate funds today. Between March 4 and 8 and March 16 to March 19, 2023, farmers’ crops have been damaged due to abnormal rains. If more than 33% of the crop is damaged, the state government has declared out-of-season rainfall a disaster and farmers in the region will be helped in the form of input subsidy at various rates. A compensation of Rs 1,000 will be distributed to all farmers in Maharashtra districts in two to three days.

The following is a list of Ativrushti Nuksan Bharpai compensation :

In Nagpur, rs 9,29,17,000 will be provided to 5,943 farmers. Similarly, in Wardha, a fund of Rs 24 lakh 4000 has been made available to 303 farmers. Similarly, a fund of Rs 1 crore 16 lakh 96 thousand will be provided to 2 thousand 203 farmers in the dam and rs 56 lakh 33 thousand will be provided to 900 farmers in Gondia. Similarly, rs 23.38 crore will be provided to 76 farmers in Chandrapur, Rs 3.71 crore will be provided to 4,982 farmers in Gadchiroli and Rs 3,378 to 2,378 farmers in Malapur.
A sum of Rs 80.22 crore will be available for 81,913 farmers in Nashik division, Rs 4.51 crore for 4,819 farmers in Dhule and Rs 50.25 crore for 1,118 farmers in Nandurbar district, Rs 24.65 crore for 1,946 farmers in Jalgaon and Rs 6.26 crore for 47,583 farmers in Ahmednagar city. Shall be funded as follows: In Amravati and Yavatmal, rs 11 crore will be available for 10,511 farmers for Amravati and Rs 9.09 crore for 12,533 farmers in Yavatmal. At the same time, rs 6.22 crore will be available to 7,006 farmers in Buldhana district and Rs 5,225,05,14,97,000 for farmers in Washim district.
Thank you…!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!