Ativrushti Nuksan Bharpai 2023 | फक्त याच 12 जिल्ह्यात अतिवृष्टी पिकांच्या नुकसान करिता तब्बल 1 हजार 71 कोटी रुपयांचा निधी वितरित होणार..!
Ativrushti Nuksan Bharpai 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन शेती विषयी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यात जून जुलै 2023 च्या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती पिकांच्या व तसेच शेत जमिनीच्या नुकसान करिता छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्ये मदत देण्यात आली आहे.
Ativrushti Nuksan Bharpai 2023 तर जून जुलै या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये झालेल्या अकरा लाख बहात्तर हजार 826 हेक्टर बाधित क्षेत्रातील शेत जमिनीच्या नुकसानी करिता तब्बल 14 लाख 9 हजार 318 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल १०७१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश दिलेले असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
Ativrushti Nuksan Bharpai 2023 अशातच जून जुलै 2023 या कालावधी मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व तसेच पूर परिस्थितीमुळे शेतीकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती यांच्याकडून प्राप्त झालेले होते.
Ativrushti Nuksan Bharpai 2023 व त्याचबरोबर अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामधील तब्बल सात लाख 63 हजार 23 नुकसानग्रस्तांना तब्बल 55 हजार 726 कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे तर शेत जमिनीचा नुकसानी करता तब्बल सात हजार 875 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.
Ativrushti Nuksan Bharpai 2023 तर छत्रपती संभाजी नगर विभागातील जालना परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर या जिल्ह्यातील सहा लाख 46 हजार 295 नुकसानग्रस्तांसाठी तब्बल 43 हजार 574 कोटी रुपये मदत देण्यात आली आहे असे देखील मंत्री पाटील यांनी यावेळेस बोलले आहेत.
Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023 | Only in these 12 districts, a fund of 1 thousand 71 crore rupees will be distributed for the damage of heavy rain crops..!
Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023 Hello friends today we are going to see information about a new agriculture help provided in the state during June July 2023 for the loss of agricultural crops and also agricultural land due to heavy rains and floods in the districts of Chhatrapati Sambhajinagar and Amravati division.
State Relief and Rehabilitation Minister Anil Patil has informed that an amount of Rs. 1071 crore has been ordered to be distributed to 14 lakh 9 thousand 318 affected farmers for the loss of 11 lakh seventy two thousand 826 hectares of agricultural land in the two months of June and July.
Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023 In the same way, it was received from the Divisional Commissioner Chhatrapati Sambhajinagar and Amravati for providing assistance to the farmers and the loss of farm land due to the heavy rains and also the flood situation in the state during the period of June July 2023.
Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023 and at the same time in Amravati Akola Yavatmal Buldhana and Washim districts of Amravati Division, assistance of Rs. State Relief and Rehabilitation Minister Anil Patil has done this.
Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023 Minister Patil has also said that assistance of 43 thousand 574 crore rupees has been given to 6 lakh 46 thousand 295 victims in Jalna Parbhani Hingoli Nanded Beed and Latur districts of Chhatrapati Sambhaji Nagar division.