Arogya Vibhag Bharti 2024 | सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मेगा भरती सुरू आजच करा ऑनलाईन अर्ज..!

Arogya Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये निघालेल्या तब्बल 1729 रिक्त पदांच्या भरती बद्दल माहिती पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Arogya Vibhag Bharti 2024  तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थानांमध्ये नवीन 1729 वित्त पदांसाठी पात्र उमेदवाराकडून आण ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

10वी व 12वी पास विद्यार्थ्यांना सीआरपीएफ अंतर्गत भरती होण्याची मोठी संधी इथं पहा मूळ जाहिरात..!

Arogya Vibhag Bharti 2024 तरीदेखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत त्याचबरोबर आरोग्य विभागात नोकरी करण्यासाठी उत्तम संधी निर्माण झालेली आहे व महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य संस्थांमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व ही जाहिरात महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्वातंत्र्य निवड स्वातंत्र्य निवड मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.

  • तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग व स्वातंत्र्य निवड मंडळ द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
  • या भरतीचा प्रकार हा आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे
    या भरतीची श्रेणी ही राज्य सरकार अंतर्गत केली जात आहे
  • व या भरतीमध्ये एकूण 1729 पदांची भरती होणार आहे.
  • व त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.
  • तर मित्रांनो या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी पूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

मुळ जाहिरात इथं पहा

इथे अर्ज करा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!