Anti Corruption Bureau Bharti 2024 | लाच लुचपत प्रतिबंधक विभागामध्ये मेगा भरती सुरू..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Anti Corruption Bureau Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण लाज लुजपत प्रतिबंधक विभागामध्ये भरती होणाऱ्या बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो अर्थात लाज लुजपत म्हणजेच एंटी करप्शन ब्युरो भरती होणार आहे त्याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लेख पूर्णपणे काळजीपूर्वक वाचा.

Anti Corruption Bureau Bharti 2024 मित्रांनो महाराष्ट्र राज्य प्रतिबंधक विभाग मध्ये वित्त पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत महासंचालक लाच लचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या स्थापनेवर रिक्त पदे हे मानधन पद्धतीने नियुक्तीसाठी विविध नमुन्यातील अर्ज मागविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये मेगा भरती सुरू तब्बल 200 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार..!

NDA Bharti 2024

 

  • तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर हे सादर करावेत व या चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे याचा लाभ घ्यावा.
  • महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागात नोकरी मिळण्यासाठी एक चांगली उत्तम संधी आहे.
  • त्याचबरोबर ही जाहिरात अपर पोलीस अधीक्षक मुख्यालय दोन व नाच लचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता
  • ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे
  • व यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 28 हजाराच्या पुढे दिले जाणार आहे.
  • अधिकृत जाहिरात व मूळ पीडीएफ पाहण्यासाठी दिलेल्या खालील लिंक वरती क्लिक करा.

 

मुळ जाहिरात इथं पहा

इथे अर्ज करा..!

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!