anganwadi sevika news 2024 | अंगणवाडी सेविकांना मिळणार दोन लाख रुपये, इथे पहा सविस्तर बातमी..! anganwadi workers

anganwadi sevika news 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर पाहणार आहोत तर मित्रांनो राज्य सरकार अंगणवाडी कासेविकांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे त्याचबरोबर सरकारी अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएट देखील देण्याचा तयारीत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या शेतकऱ्यांना मिळणार सौर योजनेचा लाभ अशाप्रकारे करा अर्ज..!

Saur Krishi Vahini Yojana

anganwadi workers तर मित्रांनो राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी व राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे त्याचबरोबर सरकार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएट देखील देण्याच्या तयारीत आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एक लाख 55 हजार रुपये पासून ते एक लाख 76 हजार पर्यंत ग्रज्युएट मिळण्याची शक्यता आहे शिंदे सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतीला याचा लाभ होणार आहे.

मोदी सरकारचे दोन हजार रुपये बँक खात्यात जमा झाले अशाप्रकारे यादीत नाव तपासा..!.

PM Kisan Yojana List

anganwadi sevika news 2024 शिंदे सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतीने पेन्शन आणि ग्रॅज्युएट लागू करण्याचा तयारीत आहे त्याचबरोबर या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतीलास एक लाख 55 हजार पासून ते एक लाख 76 हजार पर्यंत मिळण्याची शक्यता आहे विभागाकडून पेन्शन किती द्यायची व यावर सलाम सलग सुरू आहे येथे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला व बालकांनी विकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे.

उद्यापासून ATM एटीएम मधून पैसे काढू शकणार नाहीत आरबीआय बँकेचे नवीन नियम लागू होणार..

Gold Silver Today Bajarbhav

anganwadi sevika news 2024 किती जणांना या योजनेपासून लामिळणार : 

anganwadi workers अंगणवाडी सेविकांना संप सुरू केल्यानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या निर्णयाने दोन लाख अंगणवाडी सेविकांना आणि मदतीने यांना या निर्णयामुळे एक लाख दहा हजार रुपये अंगणवाडी सेविका आणि 90000 मदतनीस त्यांना पेन्शन योजना आणि ग्रॅज्युएटीचा देखील लाभ मिळणार आहे.

लाईटीचे टेन्शन संपले बाजारामध्ये आले छोटे इन्वर्टर कुठेही घेऊन फिरता येणार इथे पहा किंमत..!

Portable Inverter

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!