AAI bharti 2024 | एअरपोर्ट एथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

AAI bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये होणाऱ्या विविध पदांसाठी भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या भरतीच्या माध्यमातून प्रधान सल्लागार वरिष्ठ सल्लागार सल्लागार पदाच्या एकूण तीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून हे अर्ज मागविण्यात येणार आहेत तरी देखील लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या भरतीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा.

राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय मध्ये विविध पदांची भरती सुरू..!

  • या भरतीची श्रेणी ही भारतीय विमानतळ प्राधिकरण या अंतर्गत येते
  • यामध्ये भरली जाणारी पदे ही एकूण तीन असणार आहेत त्यामध्ये प्रधान सल्लागार वरिष्ठ सल्लागार व सल्लागार पदी हे पदे भरले जाणार आहेत
  • अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे.

इंटिग्रल कोच फॅक्टरी च्या अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती सुरु..!

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा ईमेल आयडी वर असणार आहे खालील प्रमाणे ईमेल आयडी दिलेला आहे
    Chqrectt@aai.aeroa
  • या अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 जून 2024 पर्यंत असणार आहे.
  • यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही ग्रॅज्युएट अर्थात पदवीधर असणे आवश्यक आहे
  • यामध्ये मिळणारे मासिक वेतन हे 75000 ते 1.25 लाख रुपये पर्यंत असणार आहे
  • या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे किंवा मूळ जाहिरात वाचावी.

मुळ जाहिरात इथं पहा

इथे अर्ज करा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!