Navi Mumbai Mahanagarpalika bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत तब्बल 620 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार

Navi Mumbai Mahanagarpalika bharti 2025 नमस्कार भावांनो आज आपण महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या विविध पदभरती प्रक्रियेची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल किंवा तुम्ही जर इच्छुक उमेदवारांसाठी नवीन मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती पाहू इच्छिता तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त अशी आहे तर मित्रांनो महाराष्ट्रा मधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट या संवर्गातील एकूण 620 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत.

तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यायचा आहे तसेच मित्रांनो या भरतीची प्रक्रिया महानगरपालिके अंतर्गत सर्व सेवा पद्धतीने राबविण्यात येणार आहे याची देखील आपल्याला नोंद या ठिकाणी घ्यायची आहे तर मित्रांनो सदर जाहिरातीनुसार प्रशासकीय अभियांत्रिक तंत्रिक लेखा वित्त उद्योग उद्यान सार्वजनिक आरोग्य तसेच निम्म वैद्यकीय अशा विविध विभागातील पदे भरण्यात येणार आहेत.

तरी देखील पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर दाखल करायचे आहेत ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या वतीने व महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपीच्या तत्त्वावर भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो पात्र उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी निर्माण झालेली दिसून येत आहे

मला तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहूया तर मित्रांनो या भरतीसाठी एकूण किती पदे असणार आहेत या भरतीची श्रेणी कोणती असणार आहे या भरतीची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होणार आहे व एकूण लागणारी शैक्षणिक पात्रता व परीक्षा शुल्क किती असणार आहे अशी विविध माहिती या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया

तर मित्रांनो ही भरती प्राधिकृत संस्था आयुक्त तथा प्रशासक नवीन मुंबई महानगरपालिका अंतर्गत राबवली जाणार असून या भरती प्रक्रियेची डायरेक्ट सरळ सेवा अंतर्गत पदी निवड केली जाणार आहे तसेच भरतीची श्रेणी ही राज्य शासनाच्या मार्फत केली जात असून नोकरीचे ठिकाण हे फक्त नवी मुंबई येथे असणार आहे तसेच एकूण पदे ही जाहिरातीनुसार वेगवेगळे असणार आहेत तसेच यामध्ये एकूण 620 पदे भरली जाणार आहेत.

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही दहावी बारावी तसेच मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बदलत्या पदानुसार बदलत्या पात्रतेनुसार ही पदे भरली जाणार आहेत त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व मगच अर्ज सादर करावा

निवड झालेल्या उमेदवारांसाठी मासिक वेतन हे १९९०० रुपये ते 63 हजारापर्यंत वेतनश्रेणीत पगार म्हणून देण्यात येणार आहे या वेतनश्रेणीत प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेतन असून श्रेणीनुसार पदांचे वेतन देण्यात येणार आहे मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर महानगरपालिकेतर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत

तर मित्रांनो याबद्दल भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे व अर्ज शुल्लक देखील ही प्रवर्गानुसार वेगवेगळी असणार आहे जसे की खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये तर मागासवर्गासाठी 900 रुपये फीच आकारणी जाणार आहेत.

त्याचबरोबर परीक्षा व मुलाखती बाबतच्या तपशील दिनांक वेळ आणि केंद्र याबाबत माहिती उमेदवाराच्या हॉल तिकीट वरती नमूद केली जाणार आहे संवर्गानुसार पद वाटप सामाजिक व समांतर स्वरक्षण निवड पद्धत अर्ज प्रक्रिया विविध अटी शर्ती संपूर्ण तपशील अधिकृत पीडीएफ महानगरपालिकेच्या जाहिरातीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.

तर मित्रांनो इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी माहिती पूर्णपणे वाचावी तसेच निवड झालेल्या उमेदवारांची निवड पद्धती महानगरपालिकेतर्फे मुंबई महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 620 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत या पद भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पद नियुक्ती मुंबईमध्ये होणार असून या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी भरतीमध्ये अंतिम तारीख वाढ देखील होण्याची शक्यता आहे.

तसेच उमेदवारांनी फसव्या जाहिराती पासून सावधान राहावे आणि फक्त अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करावे असे देखील महानगरपालिकेतर्फे नमूद करण्यात आलेले आहे तसेच मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख की अर्जाच्या मेन पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे अधिकृत माहिती व इतर माहिती सर्व तुम्हाला सविस्तरपणे वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

मुळ जाहिरात इथे पहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा त्यांना देखील या पदभरतीच्या भरती बद्दलची माहिती व इतर नेहमीप्रमाणे माहिती पाहण्यासाठी मदत होईल तसेच तुमच्या इतर लोकल ठिकाणच्या ग्रुप मध्ये देखील आमची माहिती प्रसार करा धन्यवाद

Leave a Comment